‘सुपर मार्केट’मध्ये ‘वाईन’ विक्री करण्याविषयी सरकारने हरकती आणि सूचना मागवल्या !
जनतेला व्यसनमुक्त करण्याऐवजी तिला व्यसनाधीन बनवणारा हा निर्णय सरकारने तात्काळ रहित करावा, अशीच सर्वसामान्य जनतेची मागणी आहे !
जनतेला व्यसनमुक्त करण्याऐवजी तिला व्यसनाधीन बनवणारा हा निर्णय सरकारने तात्काळ रहित करावा, अशीच सर्वसामान्य जनतेची मागणी आहे !
‘‘राष्ट्रनिर्मितीसाठी प्राचीन शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांनी आत्मसात् करावे. भगवद्गीतेमध्येही ही शिकवण दिली आहे. त्याच प्रमाणे मानवी जीवनाच्या उन्नत्तीसाठी अध्यात्म आणि विज्ञानाच्या एकत्रीकरणातून शिक्षण प्रदान करावे.’’
त्रिसदस्यीय समितीच्या शिफारशींनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.) कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत; मात्र त्यांचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विलिनीकरण शक्य नाही, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात दिली
पॅगोडा, स्वयंपाकघर, सामान कक्ष, बांबूच्या झोपड्या, शौचालय, ओपन थिएटर, बॅडमिंटन आणि टेनिस कोर्ट, लॉन, बाग, अंतर्गत रस्ते अशा मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आले होते.
मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई न होण्याविषयी मनसेच्या नेत्या शालीनी ठाकरे यांची चेतावणी !
मुंबईमधील सर्व शाळांचे फलक मराठी भाषेत असावेत, यासाठी मुंबई महानगरपालिकेने ५ एप्रिल या दिवशी परिपत्रक काढले आहे. मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला
अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी आणि व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथकाची (‘एस्.आय्.टी.’ची) स्थापना करण्यात आली आहे
जामगाव रस्त्याजवळील पशूवधगृहावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत ३ जिवंत गाई, ५०० किलो मांस आणि चारचाकी वाहने, असा एकूण २३ लाख ४० सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
श्री लक्ष्मीदेवी बेट्ट देवस्थानाचे पुजारी श्री. ऐतप्पा सफल्य यांनी देवीची विशेष पूजा करवून ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत येणारे सर्व अडथळे दूर होऊन धर्मकार्य करणाऱ्या सर्वांचे रक्षण होऊ दे’, अशी विशेष प्रार्थना केली.
पोलीस तक्रार प्राधिकरणातील रिक्त पदे भरण्याची मागणी करावी लागणे संतापजनक आहे !