मुंबई – मुंबईमधील सर्व शाळांचे फलक मराठी भाषेत असावेत, यासाठी मुंबई महानगरपालिकेने ५ एप्रिल या दिवशी परिपत्रक काढले आहे. मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय बंधनकारक आहे. मुंबईमध्ये अनुदानित ३९४, विनाअनुदानित ६७८ आणि २१९ खासगी शाळा आहेत. सर्वांना नावाची पाटी मराठी भाषेत लावणे अनिवार्य आहे. असा निर्णय महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी शिक्षण विभागाने घ्यावा, यासाठी शिवसेनेच्या युवा सेनेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री यांना निवेदन दिले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > मुंबईतील सर्व शाळांना नामफलक मराठीत देणे बंधनकारक !
मुंबईतील सर्व शाळांना नामफलक मराठीत देणे बंधनकारक !
नूतन लेख
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास !
जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी ‘सहजसेवा ट्रस्ट’च्या वतीने २ ते ६ एप्रिल या कालावधीत अन्नछत्र !
चिपळूण येथील हिंदु युवतीचा धर्मांध कुटुंबियांकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी अतोनात छळ !
विधवा प्रथेच्या विरोधात गोवा राज्यात कायदा करणार ! – महिला आणि बालविकास मंत्री विश्वजीत राणे
गोव्यात ‘पी.एफ्.आय.’च्या कारवायांना थारा देणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
सिंधुदुर्ग : नरडवे धरण प्रकल्पाचे काम पोलीस बंदोबस्तात चालू केल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध