देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आतंकवादाचे कंबरडे मोडावे ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. अन्य वस्तूंचेही भाव वाढण्याची शक्यता आहे.

ताणतणाव अल्प करण्यासाठीचा उपाय

‘आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत’, हे लक्षात ठेवून वाटचाल केली, तर ताण येत नाही. राग आणि क्रोध आवरा, स्वतःला सावरा. राग शमवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक असते;

साधनेच्या संदर्भात स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व !

परात्पर गुरु डॉक्टरांचे अध्यात्मविषयक मार्गदर्शन

हिंदूंनी धर्मांतर करणे, म्हणजे त्यांनी ईश्वरप्राप्तीची संधी गमावणे !

‘हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे की, ज्यामध्ये प्रत्येक जिवाचा उद्धार होण्याविषयी विचार केला आहे. त्यामुळे एखाद्याला हिंदु धर्मात जन्म मिळाल्यास, तो त्याचे क्रियमाण वापरून याच जन्मात ईश्वरप्राप्ती करून घेऊ शकतो.

स्वतः रचलेल्या गोष्टी आणि सुंदर अन् सुबक चित्रे या माध्यमांतून आपले पणतू आणि सनातनचे पहिले बालक संत पू. भार्गवराम (वय ४ वर्षे) यांना विविध गोष्टींची शिकवण देणाऱ्या पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८४ वर्षे) !

पू. राधा प्रभु यांनी चित्रांतून सात्त्विक आणि असात्त्विक गोष्टींविषयीची शिकवणही दिली आहे. त्यांनी काढलेल्या या चित्रांकडे पाहून भावजागृती होते आणि वही हातात घेतल्यावर ध्यान लागते….

श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण किंवा प्रभु श्रीरामरायाचे नामस्मरण केल्यामुळे व्यक्तीभोवती संरक्षककवच निर्माण होऊन सूक्ष्म जीवजंतू, तसेच वाईट शक्ती यांपासून तिचे रक्षण होत असणे

श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण किंवा नामस्मरण, यांमुळे जे संरक्षककवच निर्माण होते, त्यामुळे वातावरणातील कुठल्याही प्रकारचे जीवजंतू त्या व्यक्तीला काही करू शकत नाहीत, तर मग त्यांची बाधा होणे दूरच !

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) यांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना (उपासना) म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे मौलिक मार्गदर्शन पू. किरण फाटक यांनी काही लेखांमधून केले आहे. त्यांच्या या लेखांमधून संगीताकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळू शकेल.

सनातनच्या ६८ व्या संत जळगाव येथील पू. (श्रीमती) केवळबाई पाटील (वय ८० वर्षे) यांनी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन

‘देवाला नवस करून ‘मला हे देशील का ? ते देशील का ?’, असे काही म्हणायचे नाही. देवाला केवळ विचारायचे, ‘देवा, हे कसे करायचे ?’ देव ते आपोआप करून घेतो. आपण केवळ देवाची आराधना करायची. मी देवाजवळ काही न मागताच त्याने मला सर्व दिले. मला आनंदी आनंद दिला.’

गुरुसेवेचा ध्यास असलेले देहली येथील श्री. श्रीराम लुकतुके (वय ४२ वर्षे) !

चैत्र शुक्ल दशमी (११.४.२०२२) या दिवशी श्री. श्रीराम लुकतुके यांचा ४२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. अवनी लुकतुके यांना श्री. श्रीराम लुकतुके यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्रीरामनवमीच्या आधी स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले प्रभु श्रीरामाच्या रूपात सिंहासनावर आशीर्वादाच्या मुद्रेत बसलेले दिसणे आणि त्यांच्याकडून येणाऱ्या पिवळ्या प्रकाशामुळे चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होत असल्याचे जाणवणे

सर्व साधकांवर कृपादृष्टी असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !