परात्पर गुरु डॉक्टरांचे अध्यात्मविषयक मार्गदर्शन
‘पूर्वीच्या युगांत व्यक्तींत स्वभावदोष विशेष नसल्याने त्यांना कोणत्याही योगमार्गाने साधना करता यायची. कलियुगात व्यक्तीमध्ये स्वभावदोष अनेक असल्याने त्यांचे निर्मूलन केल्याविना कुणालाही कुठल्याही मार्गाने साधना करणे कठीण जाते. स्वभावदोष अल्प केलेल्यांना कोणत्याही मार्गाने साधना करता येते. त्यांनी समष्टी साधना केल्यास त्यांची जलद प्रगतीही होते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.९.२०२१)