परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सध्याचे पोलीसखाते आणि प्रशासन यांची दुःस्थिती पहाता पुढील काळात ‘भ्रष्टाचार न करणारा १ तरी पोलीस आणि सरकारी अधिकारी दाखवा आणि इनाम मिळवा !’, अशी जाहिरात आल्यास आश्चर्य वाटणार नाही ! ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मत्तीवडे (कर्नाटक) येथे राजमाता जिजामाता यांच्या जयंतीच्या निमित्ताने धर्मप्रेमी युवतींसाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर पार पडले !

प्रशिक्षण शिबिरात सहभागी युवती प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणार्‍या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.

रायगड जिल्ह्यात कोरोनाग्रस्त मृतांच्या वारसांना आर्थिक साहाय्याचे ३ सहस्र ३८९ अर्ज संमत !

रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे ४ सहस्र ६१४ जणांचा मृत्यू झाला आहे. या योजनेसाठी राज्य सरकारकडून एक ‘पोर्टल’ विकसित करण्यात आले आहे.

जांभळाला जीआय मानांकनासाठी कोकण कृषी विद्यापिठाने घेतला पुढाकार !

यापूर्वी अलिबागचा पांढरा कांदा, देवगड आणि रत्नागिरीचा हापूस, श्रीवर्धनची सुपारी ही फळपिके जीआय मानांकनासाठी प्रस्तावित झाली आहेत.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ! – डॉ. प्रदीप दीक्षित, अधिष्ठाता, कोल्हापूर

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असून येथे कोरोनाबाधित, तसेच अन्य रुग्णांवरही उपचार होणार आहेत.

आर्णी येथे सुनेने जेलरची पिस्तूल चोरून सासूची केली हत्या !

भाजीपाल्याचा व्यवसाय करणार्‍या पोरजवार कुटुंबातील २८ वर्षीय सून सरोज अरविंद पोरजवार हिने ६८ वर्षीय सासू आशा किसन पोरजवार यांचा कौटुंबिक वादातून पिस्तूलातून गोळी झाडून हत्या केली.

विवाहपूर्व शारीरिक संबंध ठेवण्याच्या अनैतिक कृत्याचे साम टी.व्ही.च्या वृत्तसंकेतस्थळाकडून अश्लाघ्य समर्थन !

भारतासारख्या संस्कृतीप्रधान देशात समाजाला व्यभिचारी बनवणारी पत्रकारिता लज्जास्पद ! मानवी सभ्यता नव्हे, तर पशूवत अनिर्बंध जीवनाचा पुरस्कार करण्यास समाजाला प्रवृत्त करणारी पत्रकारिता समाजहित काय साधणार ?

राजकीय लाभ उठवण्याच्या स्पर्धेमुळे मालेगाव बाँबस्फोटाचा खटला १३ वर्षे रखडवण्यात आला !

मालेगाव बाँबस्फोटातील आरोपी समीर कुळकर्णी यांचा गंभीर आरोप !

महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधून होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी तात्काळ अतिक्रमण हटवा !

महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधून होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी पुरातत्व विभागाचे पथक पाठवून सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

अनुमती केवळ ५०० ब्रास मातीची असतांना पूर्ण डोंगराचे चालू आहे उत्खनन !

संपूर्ण डोंगराचे उत्खनन चालू असतांना महसूल विभाग झोपला आहे का ? कि त्याचे अवैध उत्खनन करणार्‍यांशी हितसंबंध आहेत ? असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ?