
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंना ।
वाढदिवसाच्या शुभदिनी करूया वंदन ।। १ ।।
त्यांच्या चरणी फुले वाहू साधनेची ।
अन् क्षमा मागू स्वतःतील स्वभावदोषांविषयी ।। २ ।।
त्यांना भक्तीभावरूपी निरांजनाने ओवाळूनी ।।
कर्पूरारतीसाठी कापूर लावू श्रद्धेचा ।
अन् लाभ घेऊ त्यांच्या आशीर्वादाचा ।। ३ ।।’
– सौ. नीलिमा सप्तर्षी, (वय ८४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.९.२०२०)
| या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
आनंदसिंधु, प्रेमाचे आगर आणि धैर्याचा महामेरू असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी साधिकेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना एका जहाजातून कुठेतरी घेऊन जात आहेत’, असे जाणवून सुरक्षित वाटणे
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !