बलात्कार पीडितेवर अन्याय करणारा गोहत्ती उच्च न्यायालयाचा निवाडा !

देशातील महिलांना सुरक्षित जीवन आणि योग्य सन्मान मिळवून देण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग : ‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी’ विशेष सत्संग मालिका (भाग ११)
भावसत्संग : श्रीपाद श्रीवल्लभ यांनी केला व्यापारी आणि धोब्याचा उद्धार !
धर्मसंवाद : श्राद्ध केवळ कर्मकांड नाही, तर धर्मविज्ञान ! (भाग ६)

आध्यात्मिक पातळीच्या परिभाषेत ‘शिष्य’ म्हणजे ६० ते ६९ टक्के पातळीचा साधक !

‘साधना करतांना ६० टक्के आध्यात्मिक पातळीनंतर मनोलयाची प्रक्रिया चालू होते. या टप्प्याला साधक खर्‍या अर्थाने स्वतःला विसरून सर्वकाही गुरूंसाठी करण्याच्या प्रयत्नांत असतो.

देवद आश्रमातील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र राठोड यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

इतरांना साहाय्य करणे, उत्तम नियोजनकौशल्य आणि सेवेची तळमळ असणारे देवद आश्रमातील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र राठोड.

गुरुसेवेची तीव्र तळमळ असलेल्या जोधपूर, राजस्थान येथील सनातनच्या ६३ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी (वय ७१ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

७१ व्या वाढदिवसानिमित्त पू. (श्रीमती) सुशीला मोदी  यांच्या चरणी सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध

विधीनियम, दंडविधान (कायदे, कानून), हे अपराध झाल्यावर अपराध्याला शिक्षा देण्यासाठी असतात. ते अपराध घडूच नयेत ह्यावरचे उपाय नाहीत.

विकलांग असूनही आंतरिक साधनेतून आनंद अनुभवणारी बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. विशाखा राजेंद्र आगावणे (वय २३ वर्षे) !

कु. विशाखा राजेंद्र आगावणे विकलांग असूनही आनंदावस्थेत आणि सतत देवाच्या अनुसंधानात असते. भाद्रपद कृष्ण पक्ष सप्तमी (२८.९.२०२१) या दिवशी तिचा २३ वा वाढदिवस आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये ती रामनाथी आश्रमात आल्यावर तिच्या बहिणीला तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे, रामनाथी आश्रमात येऊन गेल्यानंतर तिच्यात जाणवलेले पालट आणि ‘हरे कृष्ण’ संप्रदायानुसार साधना करणारे विशाखाचे मामा श्री. संतोष परहार यांना तिच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

रुग्णाईत असतांना साधकाला एकांताचा कंटाळा आल्यावर त्याच्या आईने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदाहरण दिल्यावर साधकाला साधनेचे प्रयत्न करण्याचा उत्साह येणे

८ दिवसांतच आपण कंटाळतो; पण स्वातंत्र्यवीर सावरकर ६ मास अंधारकोठडीत होते आणि एकटेच रहात होते. त्यांनी ते सर्व कसे सहन केले असेल ?’

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. देवश्री सुजय बर्गे (वय ९ वर्षे) !

पलूस, जिल्हा सांगली येथील कु. देवश्री सुजय बर्गे (वय ९ वर्षे) हिच्या आत्याला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.