भारतात धर्मांतर जिहाद !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या अस्तित्वावर उठलेल्या ज्वलंत प्रश्नांच्या चर्चेचे व्यासपीठ

परिसंवादातील ठळक विषय

  • भारतीय हिंदूंच्या वाढत्या धर्मांतराचे सूत्रधार कोण ?
  • हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या मौैलाना कलीम सिद्दीकी यांच्या सारख्यांना विदेशातून आर्थिक साहाय्य !

दिनांक : २९ सप्टेंबर

वेळ : सायंकाळी ७ वाजता

ऑनलाईन परिसंवादाची मार्गिका (लिंक) !