सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

२८ सप्टेंबर २०२१

नामजप सत्संग

‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी’ विशेष सत्संग मालिका (भाग ११)

त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे काय ? त्रिपिंडी श्राद्ध करण्याचे लाभ

वेळ : सकाळी १०.३० वाजता   पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

श्रीपाद श्रीवल्लभ यांनी केला व्यापारी आणि धोब्याचा उद्धार !

वेळ : दुपारी २.३० वाजता


धर्मसंवाद

श्राद्ध केवळ कर्मकांड नाही, तर धर्मविज्ञान ! (भाग ६)

वेळ : सायंकाळी ७ वा. पुनर्प्रक्षेपण : २९ सप्टेंबर दुपारी १ वा.


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !

youtube.com/sanatansanstha

youtube.com/hindujagruti