अल्पसंख्यांक समाजाने ‘हम पांच-हमारे पच्चीस’ धोरण अवलंबल्यामुळे त्यांची संख्या पाचपट वाढली ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

भारतात लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणताही ठोस कायदा करण्यात आलेला नाही. त्याचा दुष्परिणाम संपूर्ण देश भोगत आहे.

तळमळीने सेवा करणार्‍या पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. छाया ढोबळे !

जुन्नर, पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. छाया मारुती ढोबळे (वय ४५ वर्षे) यांची साधकांना लक्षातआलेली गुणवैशिष्ट्ये पुढील लेखात पाहूया…

स्थिर, अनासक्त आणि साधकांना साधनेत साहाय्य करून त्यांचा आधारस्तंभ बनलेले सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली शब्दपुष्पे येथे दिली आहेत.

नम्र, प्रेमळ आणि प्रत्येक सेवा ‘सत्यं शिवं सुंदरम् ।’, अशी करणारे हडपसर (पुणे) येथील कै. राजेंद्र पद्मन !

कै. राजेंद्र पद्मन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समवेत सेवा करतांना साधकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांकडून साधनेद्वारे पंढरीची आनंदवारी करून घेत आहेत’, असा भाव ठेवून साधिकेने व्यक्त केलेली भावपूर्ण कृतज्ञता !

ईश्वरप्राप्तीसाठी तळमळणार्‍या जिवांना परात्पर गुरु डॉक्टरांनी आनंद देणे, व स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेमुळे मने निर्मळ होऊन तिथे गुरुपादुकांची प्रतिष्ठापना होणे.

साधनेचे प्रयत्न तळमळीने करणार्‍या पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अश्विनी ब्रह्मे !

सौ. अश्विनी अशोक ब्रह्मे मागील १९ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्या प्रसाराची सेवा करतात. त्यांच्याविषयी पुणे येथील साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट पुढे दिले आहेत.

परिपूर्ण सेवा करण्याचा ध्यास असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुणे येथील सौ. योगिता औटी !

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या राजगुरुनगर (पुणे) येथील सौ. योगिता औटी (वय ३५) यांच्याविषयी पुणे येथील साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट पुढे दिले आहेत.

फरिदाबाद येथील साधिका श्रीमती मंजू धीमान यांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांच्या संदर्भात आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

काही दिवसांपूर्वी जेव्हा सद्गुरु काका प्रत्यक्षात आमच्या घरी आले होते, तेव्हा मी त्यांना तिलक लावला नव्हता. त्यामुळे स्वप्नात ईश्वराने माझ्याकडून त्यांना कुंकुमतिलक लावून घेतला.