‘चलें स्वराज्य से सुराज्य की ओर !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !
वार, दिनांक आणि वेळ : बुधवार, ११ ऑगस्ट २०२१, रात्री ७ वाजता
वार, दिनांक आणि वेळ : बुधवार, ११ ऑगस्ट २०२१, रात्री ७ वाजता
आपल्याला वैश्विक शिक्षण देण्यासाठी शिक्षणपद्धत सिद्ध केली पाहिजे. सध्या संपूर्ण शिक्षणपद्धतीच परिवर्तनाच्या टप्प्यावर आलेली आहे…..
सौ. चित्रा नाकील प्रसार करणे, धर्मशिक्षण वर्ग घेणे, प्रवचन घेणे आदी सेवा करतात.
‘ईश्वरप्राप्तीच्या प्रवासातील अष्टांग साधनेमध्ये स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही गोष्ट मनावर बिंबावी, यासाठी गुरुदेवांच्या कृपेने मला या प्रक्रियेविषयी पुढील अनमोल सूत्रे सुचली.
कोल्हापूर येथील साधिका सौ. संगीता कडूकर यांच्याविषयी तेथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
परात्पर गुरु डॉक्टरांशी झालेली भेट, त्यांच्या सहवासात अनुभवलेली प्रीती आणि मिळालेली शिकवण यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आमच्या कुटुंबातीलच आहेत’, असे वाटले’, असे पू. (सौ.) खेमका यांच्या भावाने सांगणे
२३.७.२०२१ या दिवशी कु. भक्ती गांवकर हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आलेली अनुभूती आणि तिच्या जन्मानंतर तिची आई अन् आत्या यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सनातनचे साधक आधुनिक वैद्य (डॉ.) नितीन कोठावळे यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी त्यांची पत्नी आधुनिक वैद्या (डॉ.) श्रीमती शिल्पा कोठावळे यांना जाणवलेली सूत्रे.
प्रसाद ग्रहण करतांना पिण्याच्या पाण्याला सुगंध येत असल्याचे लक्षात येणे व पाणी भरून आणलेल्या दोन्ही बाटल्यांची पडताळणी केल्यावर त्यांना सुगंध येत नसल्याचे जाणवणे.