राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २४.८.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

हे मना, हो शरणागत आणि लीन श्री गुरुचरणी ।

‘दळणवळण बंदीचा काळ असतांना एकदा ‘मी साधनेत अल्प पडतो. देव माझ्यासाठी किती करत आहे, तरी मी देवाला अपेक्षित असे करायला न्यून पडतो’, या विचाराने माझे मन थोडे निराश झाले होते. त्या वेळी अकस्मात् माझ्या मनातील विचार बाजूला सरले आणि पुढील काव्यपंक्ती स्फुरल्या.

साधकांनो, ‘भगवंताने घेतलेल्या साधनेच्या प्रत्येक कसोटीत उत्तीर्ण होणे’, हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे’, हे लक्षात घ्या !

६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठणे आपल्या हातात नाही; मात्र प्रतिदिन निरपेक्षपणे आणि सातत्याने साधनेचे प्रयत्न करणे हे मात्र आपल्या हातात आहे. त्यामुळे तळमळीने प्रयत्न केल्यास गुरुकृपेने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठता येईल, यात शंका नाही !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती हेमलता भगतआजी!

‘आईंमध्ये नीटनेटकेपणा हा गुण आहे. त्यामुळे त्या प्रतिदिन नीटनेटक्या रहातात. सणाच्या दिवशी त्या आवर्जून ठेवणीतील काठ-पदराच्या साड्या नेसण्यासाठी मागून घेतात.

सेवेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असणार्‍या पाळधी (जळगाव) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुवर्णा साळुंखे (वय ६० वर्षे) !

सौ. सुवर्णा साळुंखे पाळधी (जिल्हा जळगाव) येथील शाळेतून मुख्याध्यापिका या पदावरून निवृत्त झाल्या आहेत. त्यांना सेवेची तीव्र तळमळ असून त्या कुठल्याही सेवेला कधीही ‘नाही’, म्हणत नाहीत.

अत्यंत कठीण प्रसंगात साधनेच्या बळावर स्थिर रहाण्यास शिकवणार्‍या पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतांना उत्तरोत्तर अध्यात्मात प्रगती केली.

सतत देवाच्या अनुसंधानात असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भागीरथी सखाराम कुंभार (वय ९६ वर्षे) !

श्रीमती भागीरथी कुंभार यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभणे आणि तेव्हापासून ती सतत त्यांच्या अनुसंधानात असणे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करतात, त्या खोलीत पूजेसाठी गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. अजय जोशी यांना आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करतात, त्या खोलीत पूजेसाठी जातांना दार उघडल्यावर ‘विभूतीचा सुगंध दरवळत आहे’, असे मला जाणवले. शिवाच्या जागृत देवस्थानात विभूतीला जसा सुगंध येतो, तसा तो आल्हाददायक सुगंध होता.