हे प्रशासनाला कसे कळत नाही ?

‘रस्त्यावरील बेघर आणि भिक्षेकरू यांनी देशासाठी काहीतरी केले पाहिजे. अशा लोकांना जर सगळे विनामूल्य मिळाले, तर ते काम करणार नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच स्पष्ट केले.

लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदाचे पुढील उपचार करा !

१ ते १२ वर्षे वय असणार्‍या मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली रहावी, यासाठी आपण आयुर्वेदाप्रमाणे खालील उपाय करू शकतो.

कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांशी प्रभु श्रीराम यांचा संबंध !

कझाकिस्तानमध्ये ज्या ठिकाणी बाण पडला, ते ठिकाण ‘किजिलकुम मरुभूमी’ या नावाने ओळखले जाते. ते जगातील १५ वे सर्वांत मोठे वाळवंट आहे.

‘भारत में हिन्दुओं का विस्थापन – कारण और उपाय !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

वार, दिनांक आणि वेळ : बुधवार, ७ जुलै २०२१, सायंकाळी ७ वाजता

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : मंदिर रक्षण

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !

अफाट लोकसंग्रह आणि निखळ प्रेमभावाचे मूर्त स्वरूप असलेले, तसेच निगर्वी अन् सर्वांना आधार वाटणारे मोर्डे, जिल्हा रत्नागिरी येथील पू. वैद्य विनय भावे !

पू. भावेकाकांना अनेक वर्षांपासून ओळखणारे काही संत आणि साधक यांनी पू. भावेकाका यांच्या हृद्य आठवणी येथे दिल्या आहेत.

प.पू. भक्तराज महाराज यांचे लीलासामर्थ्य आणि त्यांचे शिष्य डॉ. जयंत आठवले यांचे द्रष्टेपण !

‘भविष्यात प.पू. बाबांच्या भजनांचे अर्थ सांगणारे कुणीतरी भेटतील’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०१३ मध्येच ओळखले होते’, हे त्यांचे द्रष्टेपणच !

देवद आश्रमातील पू. गुरुनाथ दाभोलकर यांच्या लहानपणी त्यांच्या मनावर परिणाम करणारे प्रसंग आणि सनातन संस्थेत आल्यावर त्यांनी अनुभवलेली साधकांची एकमेकांविषयीची समरसता !

आज आपण देवद आश्रमातील सनातनचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकर यांच्या जीवनातील काही प्रसंग येथे पाहूया…