‘प.पू. भक्तराज महाराजांची भजने  त्यांचे भावार्थ’, हा साधक आणि भक्त यांच्यासाठी प्रासादिक ठेवा ! – डॉ. जयंत बाळाजी आठवले (प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य)

प.पू. भक्तराज महाराज यांचा आज ७ जुलै २०२१ या दिवशी जन्मोत्सव आहे. त्या निमित्ताने…

प.पू. भक्तराज महाराज यांची निस्सीम भक्ती करणारे कै. नारायण रखमाजी चौधरी !

चौधरीकाकांचे आशीर्वाद घेऊन मी आणि ठुसेकाका त्यांच्या घरी बोलत बसलो. त्या वेळी ठुसेकाकांनी चौधरीकाकांविषयी पुढील माहिती सांगितली