‘संत भक्तराज महाराज यांचे चरित्र’

प.पू. भक्तराज महाराज यांचे जीवनचरित्र उलगडणारी सनातनची ग्रंथमालिका !

प.पू. भक्तराज महाराज सनातनचे श्रद्धास्थान

संत भक्तराज महाराज यांचे बालपण ते शिष्यावस्था

  • बाबांचे बालपण, नोकरी, विवाह आणि कौटुंबिक जीवन
  • गुरु अनंतानंदांचे दर्शन अन् बाबांचा गुरूंप्रतीचा भाव
  • बाबांची गुरुपरंपरा, गुरुकुल अन् त्यांचा गुरु-शिष्य नात्याविषयीचा दृष्टीकोन
  • अवघ्या पावणे दोन वर्षांत बाबांनी शिष्यापासून गुरुपदापर्यंत केलेली प्रगती

संत भक्तराज महाराज यांचे गुरुरूप आणि सहजावस्था

  • प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरुपदाविषयीचे विचार
  • बाबांचे बोलणे, वागणे आणि शिष्यांवर ओरडणे
  • बाबांचा शिष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन, त्यांनी शिष्याचे संपूर्ण दायित्व घेणे आणि शिष्याशी एकरूपता
  • बाबा भक्तांसाठी साजरे करत असलेले भंडारे, उत्सव अन् बाबांच्या गुरुपौर्णिमा

संत भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य, इतर संत व देवता

  • प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य प.पू. अच्युतानंद यांची खडतर साधना
  • बाबांचे शिष्यत्व पत्करणारे आणि त्यांचा आदर करणारे संत
  • बाबांशी गाठीभेटी झालेले संत आणि संतासंतांचा पत्रव्यवहार
  • बाबांचा तीर्थक्षेत्री झालेला सन्मान आणि देवतांनी बाबांसाठी प्रगट होणे

सनातनचे सर्व ग्रंथ ‘ऑनलाईन’ खरेदी करण्यासाठी SanatanShop.com

संपर्क: ९३२२३१५३१७