काँग्रेसशासित राजस्थानमध्ये हिंदूंवरील अन्याय जाणा !

जयपूरच्या सांगानेर भागात पोलीस आणि प्रशासन यांनी मंदिरांवरील भोंगे वाजवण्यावर बंदी घातली आहे. याचा भाजपचे स्थानिक आमदार आणि जयपूर शहराचे माजी महापौर अशोक लाहोटी यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून जाब विचारला आहे.

कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्‍या यातनांना कारणीभूत कोण ?

संभाजीनगर येथे देयक भरण्यावरून झालेल्या वादामुळे कोरोनाबाधिताचा मृतदेह देण्यास विलंब !

सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धर्मध्वजाची स्थापना आणि ध्वजारोहण या विधींचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

भगव्या रंगाच्या कापडी ध्वजावर एका बाजूला सिंहासनावर बसलेल्या प्रभु श्रीरामाचे चित्र आणि दुसर्‍या बाजूला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रभु श्रीरामाच्या रूपातील चित्र आहे. या ध्वजाचे पूजन आणि त्याची स्थापना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केली. या विधींचे झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

विविध भक्तीगीते आणि पसायदान म्हणत असतांना जाणवलेली सूत्रे आणि झालेली भावजागृती !

संगीत आणि गायन यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांनी संतपद गाठल्यानंतर साधकांनी व्यक्त केलेले मनोगत

‘पू. चपळगावकरकाका हे न्यायाधीश संत होण्याचे पहिले उदाहरण !’ – श्री. नागेश गाडे, संपादक, सनातन प्रभात नियतकालिक समूह

कर्मयोग आणि भक्तीयोग यांचा उत्कृष्ट संगम असलेले सनातनचे ९७ वे संत पू. सुधाकर चपळगावकर यांंचा साधनाप्रवास !

पू. सुधाकर चपळगावकरकाका यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

कुटुंबियांच्या विरोधामुळे आईने ‘सेवेसाठी बाहेर जायचे नाही’, असे सांगितल्यावर तिला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होऊन ‘मी वर्षाची सर्व काळजी घेतो’, असे सांगितल्याची अनुभूती येणे

एकदा मला घरातील व्यक्तींकडून तीव्र विरोध झाला. त्या वेळी मात्र आईने मला ‘आता सेवेला कधीच बाहेर जायचे नाही’, असे सांगितले. त्या क्षणी आईला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाले….

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात नागपूर येथील सौ. रीभा मिश्रा यांना आलेली अनुभूती

माझा ४ वर्षांचा मुलगा चांगल्या स्थितीत होता; मात्र सकाळी ९ वाजल्यापासून अकस्मात् त्याला उलट्या चालू झाल्या. मी त्याच्या उलट्या स्वच्छ करून हैराण झाले होते. मी परात्पर गुरु डॉक्टरांना शरण जाऊन प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा माझ्या आनंदात कुणी विष घातले ? मी काय करू ?…