महाराष्ट्र शासनाकडून ६ राज्यांना संवेदनशील घोषित

अन्य राज्यांतून महाराष्ट्रात येणार्‍या प्रवाशांना १५ दिवसांचे गृहविलगीकरण बंधनकारक

पनवेल येथे नगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावरील ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचा गोंधळ

पनवेल नगरपालिकेच्या वतीने १९ एप्रिल या दिवशी नवीन पनवेल येथील बांठीया शाळेच्या बाजूला ४५ वर्षांच्या वरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र (‘यूपीएच्सी ३’ न्यू पनवेल आरोग्य केंद्र) उभारण्यात आले होते. लसीकरणाची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली

अशांना कारागृहात डांबले पाहिजे !

मास्क न लावता चारचाकी गाडीतून प्रवास करणार्‍या दांपत्याला पोलिसांनी अडवल्यावर या दांपत्याने पोलिसांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा नोंदवावा का ? याची माहिती घेत आहोत ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असल्यानेच पोलिसांनी ‘ब्रुक फार्मा’ आस्थापनाच्या मालकांना अन्वेषणासाठी बोलावले होते. पोलिसांवर दबाव टाकणे, हा शासकीय कामकाजात हस्तक्षेप समजला जातो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा का ? याचे अन्वेषण करण्यात येत आहे

‘कलियुगात वाईट शक्ती यागात कशा प्रकारे अडथळे आणतात ?’, हे श्रीराम यागाच्या वेळी घडलेल्या एका घटनेतून स्पष्ट करणारे संशोधन !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्युयोग टळावा आणि हिंदु-राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावे, यासाठी सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘श्रीराम याग’ करण्यात आले.

रामनाथी आश्रमात श्रीरामाचा सामूहिक नामजप करतांना श्री. धनंजय हर्षे यांनी अनुभवलेली भावस्थिती !

‘सामूहिक नामजप चालू होण्यापूर्वी १० मिनिटे आधी सभागृहात येऊन आसंदीवर बसल्यावर माझा श्रीरामाचा नामजप आपोआप चालू झाला.

मागील वर्षी रामनवमीच्या दिवशी चेन्नई येथील साधकांना आलेल्या श्रीरामाचे अस्तित्व जाणवणार्‍या अनुभूती !

२.४.२०२० या रामनवमीच्या दिवशी मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेले ‘श्री लक्ष्मीनारायणा’चे चित्र आणि त्याविषयीचा लेख वाचला.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘श्रीविष्णुतत्त्व जागृती’ सोहळ्यामध्ये मथुरा आणि फरीदाबाद येथील साधकांना आलेल्या अनुभूती

आजच्या कार्यक्रमाला आरंभ झाला. तेव्हा मन निर्विचार अवस्थेत जाऊन ध्यान लागल्यासारखे झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीसंबंधी थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले