फलक प्रसिद्धीकरता
मास्क न लावता चारचाकी गाडीतून प्रवास करणार्या दांपत्याला पोलिसांनी अडवल्यावर या दांपत्याने पोलिसांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी दांपत्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.