आघाडीतील घटक असलेल्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये कुणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, अशी चेतावणीसुद्धा दिली.
तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये कुणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, अशी चेतावणीसुद्धा दिली.
म्यानमारमधील सैन्याच्या बंडामुळे निर्माण झालेल्या अराजकतेचा परिणाम !
आवेदन प्रविष्ट करण्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक राहिल्याने गोकुळ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनाबाहेर आणि इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आवेदन प्रविष्ट करण्यासाठी येतांना उमेदवार शक्तीप्रदर्शन करत येत असल्याने गर्दी वाढत आहे.
‘ऑनलाईन’ व्याख्यानात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी जागृत करणारे, तसेच त्यांनी वापरलेल्या अनेक वस्तूंचे छायाचित्र प्रदर्शन पाहून अनेक धर्मप्रेमींना सावरकरांना जवळून अनुभवता आल्याचे जाणवले….
कवी भूषण म्हणतात, ‘शिवाजी महाराजांनी वेद-पुराणांचे रक्षण केले. जिव्हेवर देवीचेनाम कायम ठेवले. खांद्यावरच्या जानव्याचे आणि गळ्यातल्या माळेचेही रक्षण केले. मोगलांना थोपवले.
ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
‘अश्लील सीडी’च्या सर्व घडामोडींकडे लक्ष असून या प्रकरणाची क्षणाक्षणाची माहिती घेत आहे. या प्रकरणी अन्वेषण योग्य प्रकारे चालू असून कायदामंत्री आणि गृहमंत्री पूर्ण दायित्व घेऊन काम करत आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून काय करायला हवे, ते आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत.
या प्रकरणी संबंधित उपनगराध्यक्षांचे छायाचित्र आणि दंडाची पावती सामाजिक माध्यमांद्वारे सगळीकडे प्रसारित झाल्यावर नगरपालिकेच्या या कारवाईचे सामान्य नागरिकांनी स्वागत केला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांतील १४ लाख ५० सहस्र खटले प्रलंबित आहेत.
तमिळनाडूतील अण्णाद्रमुकचे आमदार आर्. चंद्रशेखर यांच्या वाहनचालकाच्या घरावर आयकर विभागाच्या विशेष अन्वेषण पथकाने धाड टाकून १ कोटी रुपये जप्त केले आहेत. अलगरासामी असे या चालकाचे नाव आहे.