लहानपणापासून धार्मिक वृत्तीचे असलेले आणि अन्यायाविरुद्ध चीड असलेले देवद आश्रमातील सनातनचे संत पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८५ वर्षे) !

मी चाकरी करत असतांना दारुडे, मध्यम आणि उच्च अधिकारी यांच्या आर्थिक संबंधाने षड्यंत्र रचून माझ्यावर २ सहस्र रुपयांच्या तिकिटांच्या अपहाराचा खोटा आरोप सिद्ध केला गेला….

मंगळुरू येथील श्री. गुरुप्रसाद गौडा यांना धर्मप्रेमींकडून शिकायला मिळालेली सूत्रे

कर्नाटक राज्यात धर्मप्रेमींसाठी साधनेविषयी सत्संग असतो. सत्संगात अनेक धर्मप्रेमी सहभागी असतात. सत्संगात गुरुकृपायोगानुसार साधना, गुरूंचे महत्त्व, सुख-दुःख इत्यादी विषय घेतले जातात.त्यामुळे त्यांच्यात पुष्कळ पालट जाणवतात….

‘श्रीविष्णुतत्त्व जागृती’ भावसोहळ्याच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘आतापर्यंत परात्पर गुरु डॉक्टर म्हणजे महाविष्णूचे अवतार’, असे वाटत असे; पण या सोहळ्याद्बारे परात्पर गुरुदेवांनी सर्व साधक-जिवांना ‘ते साक्षात् श्रीमहाविष्णुच आहेत’, याची प्रचीती दिली. या सोहळ्याद्बारे प्रत्येकाच्या मनात उत्कट भक्तीभावाचे बीज त्यांनी रोवले.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या ‘विष्णुलीला सत्संगा’चा लाभ करून घेतांना पुण्यातील साधकांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न आणि त्यांना सद्गुरु ताईंच्या संकल्पाची आलेली प्रचीती !

‘विष्णुलीला सत्संग’ यामुळे अनेक साधकांचे व्यष्टी साधना, तसेच समष्टी सेवा यांचे प्रयत्न वाढले आहेत. या संदर्भातील कांही सूत्रे काल पहिली आज उर्वरित सूत्रे पाहूया . . .

हिंदूंची विनाशाकडे वाटचाल !

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्‍चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू हे पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

प्रेमळ आणि परेच्छेने वागून सासरी सर्वांची मने जिंकणार्‍या अलोरे (चिपळूण) येथील साधिका सौ. भक्ती नितीन चव्हाण !

अलोरे (चिपळूण) येथील सौ. भक्ती नितीन चव्हाण यांचा आज फाल्गुन शुक्ल पक्ष त्रयोदशी या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी भावजागृतीचे प्रयत्न परिणामकारक होण्यासाठी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितलेली ‘भाव’सूत्रे !

२९.१२.२०१९ या दिवसापासून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये काही साधकांंच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत आहेत. या आढाव्यात त्यांनी सांगितलेली ‘भाव’सूत्रे पुढे दिली आहेत.

गुरुकार्याची तळमळ असलेल्या आणि सहजतेने अन् निरपेक्ष प्रेमाने सर्वांना आपलेसे करणार्‍या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये !

पूर्वी सद्गुरु ताई कोल्हापूर सेवाकेंद्रात आल्या, तरी मला होणार्‍या आध्यात्मिक त्रासामुळे त्यांच्याविषयी काहीच वाटत नसे. आता त्यांच्यातील प्रीती आणि त्यांच्या वागण्यातील सहजता यांमुळे मला ‘त्यांच्या सहवासात रहावे’, असे वाटू लागले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील साधकांना धर्मरथाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

‘बाभूळगाव येथे सेवेसाठी धर्मरथ निघाला. त्या वेळी एक कपिला गाय आली आणि तिने धर्मरथाला प्रदक्षिणा घातली. दुसर्‍या ठिकाणीही तशीच गाय आली आणि तिने धर्मरथाला दोन प्रदक्षिणा घातल्या. हे बघून माझी भावजागृती झाली.

पनवेल येथील श्री. बल्लाळ रघुनाथ काणे यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘ISO’, ‘SS’ इत्यादी ठिकाणी आदर्श व्यवस्थापनाचे धडे दिले जातात; परंतु सनातनच्या रामनाथी आश्रमात सर्वांत चांगले व्यवस्थापन शिकायला मिळाले….