परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू हे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
ही आहे कृतघ्नपणाची परिसीमाच !
स्वतःचे कुटुंब टिकेल ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
ईश्वरप्राप्तीची इच्छा ही ‘स्वेच्छा कि ईश्वरेच्छा’, यासंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !