‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी अंकगणित, खगोलशास्त्र, वास्तूशास्त्र, आरोग्यशास्त्र, विमानउड्डाणाचे शास्त्र, नौकानयनशास्त्र इत्यादींच्या संदर्भात आधुनिक वैज्ञानिक उपकरणांविना मूलगामी शोध लावले. त्या शोधांच्या आधारे आधुनिक वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे. यासाठीच बहुतांशी वैज्ञानिक संशोधनांचे खरे जनक भारतीय ऋषीमुनीच आहेत !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले