दिशा रवि, निकिता जेकब आणि शांतनु यांनी ‘टूलकिट’ बनवले आणि ‘शेअर’ केले ! – देहली पोलीस
पोलिसांनी सांगितले टूलकिट प्रकरणात खलिस्तावादी ‘पोएटीक जस्टिस फाउंडेशन’चाही सहभाग आहे.
पोलिसांनी सांगितले टूलकिट प्रकरणात खलिस्तावादी ‘पोएटीक जस्टिस फाउंडेशन’चाही सहभाग आहे.
मुंबईतील नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात विकासकामे करण्यासाठी निधीची कमतरता भासू लागली आहे. हा निधी कोरोनासाठीच्या उपाययोजनांवर व्यय करण्यात आला असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे चेंबूरमधील ‘एम् पश्चिम’ प्रभागात मागील आठवड्यात दिवसाला सरासरी १५ कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते; मात्र या आठवड्यात ही संख्या २५ पर्यंत पोचली आहे.
प्रेम करायला विरोध नसतोच; परंतु त्याच्या नावाखाली पसरणारी अनैतिकता, अश्लीलता, सामाजिक भान नसणे, पाश्चात्त्य (कु)संस्कृतीचा विनाकारण उदो उदो या सार्या गोष्टी युवा पिढीसह समाजाला अधोगतीकडे नेणार्या निःसंशय आहेत.
इबोलाचा वाढता धोका पाहता गिनी देशातील सरकारने या संसर्गाला महामारी घोषित केले आहे. इबोला विषाणूचा संसर्ग झाल्याने आतापर्यंत पश्चिम आफ्रिकेमध्ये ११ सहस्र ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
आठवडाभरापासून पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बाजारपेठा, कार्यालये, उपाहारगृह आणि अन्य खासगी कार्यक्रमांना गर्दी, लोकांचा निष्काळजीपणा यांमुळे कोरोनाचा फैलाव होत आहे. दहा दिवसांपूर्वी ४ ते ५ टक्के असलेला संसर्ग वाढीचा दर गेल्या आठवड्यात १० टक्क्यांपर्यंत पोचला आहे
सरकार मंदिरांचे सरकारीकरण करते, तर सरकारी बँकांचे खासगीकरण करते, हे लक्षात घ्या आणि मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्यास सरकारला भाग पाडा !
नागपूर येथे वीज माफ करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने धरणे आंदोलन
राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्वबळावर उभे रहाणे एवढाच पर्याय आस्थापनाकडे आहे; म्हणून देयक भरले, तरच वीज मिळेल एवढाच पर्याय सध्या आहे.
श्रीरामाचा विषय आला की, तृणमूल काँग्रेसचे नेते हे ‘पाकचे नेते’ असल्याप्रमाणे वारंवार चवताळून उठतात, हा नेहमीचा अनुभव आहे. सरकार स्पष्टपणे काही भूमिका घेत असूनही साम्यवादी, समाजवादी सतत हिंदुद्वेषाचा पाऊस पाडत असतात.