नवी देहली – आफ्रिकेमधील गिनी देशामध्ये ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा इबोला विषाणूचा फैलाव झाला आहे. यात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला, तर ४ जणांना संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. इबोलाचा वाढता धोका पाहता गिनी देशातील सरकारने या संसर्गाला महामारी घोषित केले आहे. इबोला विषाणूचा संसर्ग झाल्याने आतापर्यंत पश्चिम आफ्रिकेमध्ये ११ सहस्र ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > आफ्रिकेमधील गिनी देशामध्ये ५ वर्षांनंतर इबोला विषाणूमुळे ४ जणांचा मृत्यू
आफ्रिकेमधील गिनी देशामध्ये ५ वर्षांनंतर इबोला विषाणूमुळे ४ जणांचा मृत्यू
नूतन लेख
फ्रान्समध्ये तरणतलावात मुसलमान महिलांना ‘बुर्किनी’ घालून पोहण्याला अनुमती नाही ! – न्यायालयाचा निर्णय
रोहिंग्या मुसलमान भारतातून बांगलादेशात करत आहेत घुसखोरी ! – बांगलादेश
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दबावामुळे पाक सरकारने ३० रुपयांनी वाढवले पेट्रोल-डिझेल यांचे दर
पाकिस्तानात इम्रान खान यांच्या आंदोलनामुळे हिंसाचार
जगात फाशी देणार्या देशांच्या सूचीत चीन आघाडीवर ! – अॅमनेस्टी इंटरनॅशनल
काबूलमधील बाँबस्फोटांत १६ जण ठार