असे प्रश्न विचारून गळ्यात ‘क्रॉस’ घालणार्यांचे प्रबोधन करा… !
हिंदु युवक आणि युवतींनो, परक्याची जोखड असलेला ख्रिस्त्यांचा ‘क्रॉस’ तुम्हाला अप्रत्यक्षरित्या स्वधर्मातून परधर्मात नेत आहे, हे समजून घ्या !
हिंदु युवक आणि युवतींनो, परक्याची जोखड असलेला ख्रिस्त्यांचा ‘क्रॉस’ तुम्हाला अप्रत्यक्षरित्या स्वधर्मातून परधर्मात नेत आहे, हे समजून घ्या !
मुसलमान ‘लव्ह जिहाद’द्वारे राष्ट्र पोखरत आहेत, तर ख्रिस्ती धर्मांतराद्वारे हिंदु धर्म पोखरत आहेत आणि धर्मशिक्षण नसल्याने धर्माभिमानशून्य झालेला हिंदु समाज त्याला मोठ्या संख्येेने बळी पडत आहे.
धर्मपरंपरेने जे बंधन घातले आहे, त्यानुसार आपल्याला कार्य करायला हवे; मात्र लोकांना आकर्षित करण्यासाठी आपण जे अनावश्यक धारण करत आहे, ते धर्माचे विडंबन आहे, हे समजायला हवे.
‘नैतिक मूल्ये आणि गुण यांचा र्हास झालेल्या सध्याच्या काळात श्रीरामाने केलेले धर्माचरण आणि नैतिकता या मूल्यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. प्रभु श्रीराम हे सद्गुणांची साक्षात मूर्ती होते.’
‘देवस्थाने ही आपल्या पूर्वजांची अमूल्य देण असून धर्मजागृती आणि धर्माचरण यांसाठी ती आवश्यक आहे. १० वर्षांपूर्वी मंदिरात येणार्यांना मंदिरे आणि देवदर्शन यांविषयी योग्य माहितीच नव्हती.
‘स्वामी विवेकानंद यांनी ‘सामर्थ्य’ या एका शब्दात हिंदु धर्माचे वैशिष्ट्य सांगितले आहे. धर्माचरण केल्यानेच हिंदूंना सामर्थ्य प्राप्त होईल. आपले पूर्वज पराक्रमी होते; कारण ते धर्माचरण करत होते.
‘समाज सात्त्विक होण्यासाठी धर्मशिक्षण न देता केवळ गुन्हेगारांना शिक्षा करून गुन्हे टाळता येत नाहीत, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासन ! हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिल्याने गुन्हेगारच नसतील !’
हस्तांदोलन केल्यामुळे शारीरिक स्तरावर संसर्ग होतो, तसाच तो आध्यात्मिक स्तरावरही होतो. हात मिळवल्याने रज-तम या सूक्ष्म गुणांचा, तसेच अनिष्ट शक्तींचा संबंधितांना त्रास होण्याची शक्यता बळावते.
सध्या कोरोनाच्या संकटकाळात आपण आपत्काळाची तीव्रता अनुभवतच आहोत. हा आपत्काळ दिवसेंदिवस अधिक भयावह होत जाणार आहे. अशा स्थितीत केवळ आणि केवळ भगवंतच आपले रक्षण करू शकतो. यासाठी प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे.
‘इच्छित कार्य देवतेला प्रार्थना करून केल्याने त्या कार्याला देवतेचा आशीर्वाद मिळतो. तसेच आत्मशक्ती अन् आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे कार्य चांगले अन् यशस्वी होते.