असे प्रश्‍न विचारून गळ्यात ‘क्रॉस’ घालणार्‍यांचे प्रबोधन करा… !

हिंदु युवक आणि युवतींनो, परक्याची जोखड असलेला ख्रिस्त्यांचा ‘क्रॉस’ तुम्हाला अप्रत्यक्षरित्या स्वधर्मातून परधर्मात नेत आहे, हे समजून घ्या !

१. रामभक्त हनुमंत सतत रामस्मरण करायचा. त्याच्या हृदयातही राम होता. जर आपण ‘क्रॉस’ घालत असू, तर हृदयात राम राहील कि येशू ?

२. प्रिय व्यक्ती मेल्यास तिचे प्रेत घरी ठेवत नाही किंवा प्रेताचे छायाचित्रही गळ्यात घालत नाही. मग दुसर्‍या कुणाचे तरी प्रतीक गळ्यात का अडकवायचे ?

३. हिंदु धर्मातील ‘शब्द, रूप, रस, गंध आणि शक्ती’ हे एकत्र असतात’, या तत्त्वानुसार गळ्यात ‘प्रेताचे प्रतीक’ घालून फिरल्यास ते तत्त्व आपल्यात येईल, असे नव्हे का ?