आस्थापनांनी ‘हलाल’चे प्रमाणपत्र घेणे बंद न केल्यास ‘मनसे’च्या पद्धतीने उत्तर देणार !

‘हलाल’ अर्थव्यवस्थेतून जमा होणारा पैसा आतंकवाद्यांसाठी वापरला जात आहे. देशातील सर्वांत मोठी ‘टेरर फंडिंग’ यंत्रणा, तसेच जागतिक पातळीवर ७ ट्रिलियनची अर्थव्यवस्था असलेल्या ‘हलाल’च्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढा उभा करणार असून मनसेने ‘नो टू हलाल’ची मोहीम हाती घेतली आहे,

केरळमधील अवैध धार्मिक स्थळे बंद करा !  

न्यायालयाने म्हटले की, कुराणमध्ये मुसलमान समाजासाठी मशिदींचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे; पण ‘प्रत्येक रस्त्याला आणि चौकात मशीद असायला हवी’, असे कुराणमध्ये म्हटलेले नाही. ‘प्रत्येक मुसलमानाच्या घराजवळ मशीद असावी’ असे हदीस किंवा कुराण यांत म्हटलेले नाही.

काँग्रेसच्या महिला नेत्या आयशा फरहीन यांच्याकडून टी. राजा सिंह यांना ठार मारण्याची धमकी

अशांवर सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीचे सरकार कारवाई करणार कि लांगूलचालनासाठी त्याकडे दुर्लक्ष करणार ?

मुसलमान बंधूंकडून पिझ्झा घरपोच करणार्‍या हिंदु तरुणावर गोळीबार

पिझ्झा घरपोच करणार्‍या सचिन कश्यप तरुणावर मुसलमान भावांनी गोळ्या झाडल्या. या मुसलमान भावांनी पिझ्झाचे पैसे देतांना २०० रुपयांची फाटलेली नोट दिली. सचिन याने ती स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

 हिंदुद्वेषी मुन्नवर फारूकी याच्या कार्यक्रमाला देहली पोलिसांनी अनुमती नाकारली

हिंदू संघटित झाल्यास धर्महानी रोखली जाऊ शकते, याचे हे उदाहरण होय !

पंतप्रधान शेख हसीना गप्प राहिल्या, तर बांगलादेशातील हिंदू भारतीय सैन्याचे साहाय्य घेतील ! – ‘व्हॉइस ऑफ बांगलादेशी हिंदूज’चा दावा

भारत सरकार बांगलादेशी हिंदूंना साहाय्य करणार का ?

अमेरिकेत भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त काढलेल्या मिरवणुकीत बुलडोझर आणल्याने वाद

भारतात धर्मांध कारवाया रोखण्यासाठी ‘बुलडोझर’ हे प्रतीकात्मक म्हणून वापरले जाते. त्यामुळेच अमेरिकेतील धर्मांध संघटना आणि मानवाधिकार संघटना यांना पोटशूळ उठला आहे, हे लक्षात घ्या !

पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात दौर्‍यापूर्वी भूजमध्ये दोन गटांत हाणामारी

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनकडून गतीने होत आहे बांधकाम !

भारत चीनला अशा कृत्यांविषयी जाब कधी विचारणार ?

जावळी (सातारा) येथे स्मशानभूमीच्या अभावी पावसात मृतदेहावर अग्नीसंस्कार न करता तो पुरला !

भारतामध्ये अशी स्थिती जनतेवर ओढावणे संतापजनक आहे. धर्मशास्त्रानुसार मृत व्यक्तीला पुढील गती मिळण्यासाठी मृतदेहावर अग्नीसंस्कार होणे आवश्यक आहे. असंवेदनशील प्रशासनामुळे असे करता न येणे, हे दुर्दैवी आहे.