
धार्मिक क्षेत्रातील शीघ्र गतीने झालेली प्रगती आणि सर्वच विषयांमध्ये सर्वाेत्कृष्ट भाव ग्रहण करण्याची प्रवृत्ती यांमुळे हिंदु लोक उच्च ध्येयांना चिकटून राहिले. त्यामुळे त्यांची आज अशी अवस्था झाली आहे. हिंदूंनी पाश्चात्त्यांकडून काही प्रमाणात जडवाद शिकला पाहिजे आणि आपला थोडा अध्यात्मवाद त्यांना शिकवला पाहिजे.
– स्वामी विवेकानंद
(साभार : ग्रंथ ‘धर्माचे स्वरूप आणि साधन’)