प्रखर राष्ट्राभिमान असणार्‍यांचा आदर्श समोर ठेवा !

छत्रपति शिवाजी महाराज, शंभूराजे, महाराणा प्रताप, पहिला बाजीराव यांसारखे धर्मनिष्ठ राजे आणि असंख्य राष्ट्रप्रेमी क्रांतीकारक यांनी आजपर्यंत दिलेल्या क्रांतीलढ्यामुळे आज आपण स्वतंत्र भारतात सुरक्षित जीवन जगू शकतो.

काश्मिरी हिंदू स्वातंत्र्याचा अनुभव केव्हा घेणार ?

विस्थापित काश्मिरी हिंदूंनी काश्मीरमध्ये परतण्यास्तव काश्मीर आतंकवादमुक्त करायला हवे !

भारतियांनो, राष्ट्रध्वजाची विटंबना टाळा !

राष्ट्र म्हटले की, त्याचा एक ध्वज असतो, जोे राष्ट्राचे प्रतीक आहे. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !

हिंदूंनाच परंपरा नि शौर्य त्यागून खोटे धर्मनिरपेक्ष बनवण्याचा प्रयत्न !

धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ जर सर्वधर्मसमभाव असा घेतला, तर हिंदू उपजतच धर्मनिरपेक्ष आहेत……

नरेंद्र मोदी यांना हिंदु राष्ट्रवादी पंतप्रधान म्हणणारे इम्रान खान यांना इस्लामिक राष्ट्रवादी पंतप्रधान, का म्हणत नाहीत ?

पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमे नरेंद्र मोदी यांना हिंदु राष्ट्रवादी पंतप्रधान, असे संबोधून त्यांची प्रतिमा मलीन करतात; परंतु इस्लामिक राष्ट्राचे प्रमुख असलेल्या आणि आतंकवाद्यांशी हितसंबंध जोडलेल्या इम्रान खान यांना इस्लामिक राष्ट्रवादी पंतप्रधान, असे संबोधत नाहीत.

गुरुग्राम (हरियाणा) येथे महिलेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक

१० जुलैला एका चारचाकी वाहनात एका महिलेवर बलात्कार करून त्याचा ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ४.८.२०१९

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

जुगारात पत्नीला पणाला लावून हरल्यावर मित्रांकडून पत्नीवर सामूहिक बलात्कार

एका जुगार्‍याने स्वतःच्या पत्नीलाही पणाला लावले आणि तो जुगार हरल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी या पीडित महिलेने पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला.

देशाच्या सर्व समस्यांवरील उपाय : हिंदू व्होट बँक !

मुसलमान, ख्रिस्ती आदी त्यांची व्होट बँक बनवतात. हिंदूंनीही त्यांच्या समस्यांवरील एकमेव उपाय म्हणून हिंदू व्होट बँक बनवली पाहिजे. हा धार्मिक नसून लोकशाही मार्ग आहे.


Multi Language |Offline reading | PDF