Pakistan Election Results : पाक संसदेत त्रिशंकू अवस्था !

पक्षांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी सैन्याने घेतला पुढाकार

Socialist And Secular : राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द हटवा !

सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर

Student Tortured Missionary School : विद्यार्थ्याने वर्गात ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडून छळ

आसाममधील ख्रिस्ती मिशनरी शाळेतील घटना !

India Russia Relation : अमेरिका भारतासमवेतचे आमचे संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे ! – रशिया

अमेरिकेपासून भारताने नेहमीच सावध रहाणेच आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते !

Indian Women Pilots : भारतात महिला वैमानिकांची टक्केवारी सर्वाधिक !

भारतात महिला वैमानिकांची संख्या जागतिक सरासरीपेक्षा जवळपास तिप्पट ! ‘हिंदु धर्म स्त्रियांना तुच्छ लेखतो. त्यांना अधिकार नाकारतो’, अशी जी आरोळी तथाकथित पुरोगामी देशांकडून वारंवार ठोकली जाते, त्यांना आता या आकडेवारीवर काय म्हणायचे आहे ?

Raja Bhaiya : कळस तोडून भिंतीवर घुमट बनवल्याने ती गंगा-जमुनी संस्कृती होत नाही !

लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार राजा भैय्या यांनी उत्तरप्रदेशातील विधानसभेत मुसलमानांचे ढोंग केले उघड !

Say NO To VALENTINE DAY : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखावी !

‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा ! ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्‍वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करत एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये यांच्या अनेक घटना घडल्या आहेत.

Mhadei Water Dispute : कळसा-भंडुरा प्रकल्पांसाठी वन क्षेत्रातील भूमी वापरण्यास अनुमती नाही

कळसा-भंडुरा प्रकल्पांच्या अनुषंगाने कर्नाटक सरकारला मोठा फटका ! राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एन्.टी.सी.ए.) कर्नाटकला २६.९६ हेक्टर वनभूमीत कळसा-भंडुरा प्रकल्प बांधण्यास अनुमती नाकारली !

आळंदी (पुणे) येथील पवित्र इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली !

इंद्रायणी नदीकाठच्या गावांतील मैलामिश्रित सांडपाणी, तसेच कारखान्यांतील रसायनयुक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये सोडले जाते. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्यावर फेस दिसून येतो.

पुणे येथे ‘निर्भय बनो’ या सभेच्या आयोजकांसह २५० जणांवर गुन्हा नोंद ! 

वागळे त्यांच्या खासगी गाडीतून निघाले होते. त्यांनी पोलीस संरक्षण घेतले नाही. ते कार्यक्रमस्थळी जायला निघाल्यावर रस्त्यावर कुणीतरी दगडफेक केली. त्यामुळे ‘सीसीटीव्ही फुटेज’ पाहून संबंधितांवर कारवाई केली जाईल.