आळंदी (जिल्हा पुणे) येथे भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात होत असलेला प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा जन्मोत्सव !

आळंदी (जिल्हा पुणे) येथील प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त वैशिष्ट्यपूर्ण माहिती….

अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा यांना १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी !

अमरेंद्र मिश्रा याने न्यायालयातून बाहेर पडतांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना संबोधत मोठ्याने ओरडून सांगितले, ‘‘माझ्यावर अन्याय झाला आहे. मला फसवले गेले आहे.’’ 

शस्त्र परवान्याची नियमावली अधिक कडक करण्याची शक्यता !

अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार वैयक्तिक वैमनस्यातून घडला. असे असले, तरी शस्त्रे परवाने देतांना कोणती दक्षता घेतली पाहिजे, याचा विचार राज्य सरकार करेल, असे वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे केले.

संत आणि भक्त यांचा मोठा मेळावा हा भारताची मूल्ये अन् तत्त्व यांचे मोठे संवर्धन आहे ! – आलोक कुमार, आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, विहिंप

श्री. आलोक कुमार म्हणाले की, आपली संस्कृती जपण्यासाठी एकत्र जमलेल्या सर्व स्तरांतील लोकांच्या या भव्य सभेचे साक्षीदार होणे, हा खरोखरच माझा बहुमान आहे.

धावडशी (जिल्हा सातारा) येथे झाशीच्या राणीचे स्मारक उभारण्याची मागणी !

झाशीची राणी ज्या तांबे घराण्यात जन्मली, ते तांबे घराणे सातारा जिल्ह्यातील धावडशी या गावचे होय. त्यामुळे या गावात तिचे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी धावडशी येथील महिलांनी भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

पूर्वीच्या संतांचा समृद्ध वारसा प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज चालवत आहेत ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

त्या प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’मध्ये त्या बोलत होत्या.

श्री. मिलिंद एकबोटे यांना ‘सेवा कृतज्ञता’ पुरस्कार !

‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’त ‘अखिल भारत कृषी गोसेवा संघा’चे प्रमुख श्री. मिलिंद एकबोटे यांना ‘सेवा कृतज्ञता’ पुरस्कार प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

अध्यात्माविषयी जनजागृती करणारे नाशिक येथील सनातनचे साधक अभियंता नीलेश नागरे यांचा भव्य सत्कार !

सत्काराचे सर्व श्रेय त्यांनी त्यांचे गुरु, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि श्रीकृष्ण, पांडुरंग यांना अर्पण केले.

आनंद पार्क येथील चौकाचे ‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक’ असे नामकरण !

सोहळ्यात नामफलकाचे अनावरण झाल्यावर भगव्या ध्वजाच्या स्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

कोरोनामध्ये व्यापार्‍यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेणार ! – फडणवीस

२१ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यात येतील. त्या संदर्भातील परिपत्रक काढले असून जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचा आदेशही दिला आहे.