Abu Dhabi’s BAPS Mandir : अबुधाबीतील स्वामीनारायण मंदिरात पहिल्या रविवारी तब्बल ६५ सहस्र लोकांनी घेतले दर्शन !

अबुधाबी येथे गेल्याच महिन्यात उद्घाटन झालेले स्वामीनारायण मंदिर १ मार्च या दिवशी सर्वांसाठी खुले करण्यात आले. हे मंदिर सर्वांसाठी उघडल्यानंतर पहिल्या रविवारी, म्हणजे ३ मार्चला तब्बल ६५ सहस्र लोकांनी मंदिरात भावपूर्ण दर्शन घेतले.

Moody’s On India GDP : वर्ष २०२४ साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अनुमान ६.८ टक्क्यांपर्यंत वधारला !

अमेरिकेतील आर्थिक विषयांवर अभ्यास करणार्‍या ‘मूडीज’ आस्थापनाचा दावा

S Jaishankar Remarks : भारत शेजारी देशांवर दादागिरी करत नाही, तर त्यांना साहाय्य करतो ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

येथे आयोजित जयशंकर त्यांच्या ‘व्हाय इंडिया मॅटर्स’ या पुस्तकाच्या कार्यक्रमात बोलत होते.

बांगलादेशात कालीमाता मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

मुसलमानबहुल देशात अन्य धर्मियांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना स्थान नसते, हे लक्षात घ्या ! अशा मानसिकतेचे लोक कधीही सर्वधर्मसमभाव ठेवू शकत नाहीत. भारतातही हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका आणि सण यांच्या वेळी करण्यात येणार्‍या दंगलींवरून हे दिसून येते !

Indian Navy Near Maldives : भारतीय नौदलाच्या मालदीवच्या जवळील सैन्य तळाचे ६ मार्चला उद्घाटन

हे तळ मालदीव पासून २५० किलोमीटर अंतरावर आहे.

Pakistan Ban Facebook YouTube:पाकच्या संसदेत फेसबुक, यू ट्यूब आदींवर बंदी घालण्याचा प्रस्ताव !

‘सामाजिक माध्यमांच्या नकारात्मक प्रभावापासून तरुण पिढीचे रक्षण करण्यासाठी त्यावर बंदी घालण्यात यावी,’ असे या प्रस्तावात म्हटले आहे.

Sanaul Islam:आतंकवादी होण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये पोचलेल्या केरळच्या सनौल इस्लाम याला तालिबानने पकडले !

केरळमधील धर्मांध मुसलमान आतंकवादी बनण्यासाठी इस्लामी देशांत जातात, हे भारतीय गुप्तचर यंत्रणांना का कळत नाही ? याविषयी देशातील इस्लामी संघटना का बोलत नाहीत ?

Pakistan New PM : शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

पाकमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार आले, कुणीही पंतप्रधान झाले, तरी त्याचा भारतद्वेष कायमच रहाणार, यात शंका नाही !

France Will Expel Infiltrators : फ्रान्स त्याच्या देशातील पाकसह १० देशांच्या २३ सहस्र घुसखोरांना हाकलणार !

घुसखोरांना हाकलण्याच्या संदर्भात फ्रान्स प्रत्यक्ष कृती करतो, तर भारतात केवळ भाषणबाजी होते. भारत फ्रान्सकडून कठोर कारवाई कशी करायची हे शिकून कृतीत आणेल तो सुदिन !

China Taiwan Conflict : (म्हणे) ‘खोटे बोलण्यासाठी तैवानला व्यासपीठ देऊ नका !’ – चीन

तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीय वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्यावर चीनचा थयथयाट !