Pakistan New PM : शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहजाब शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – शाहजाब शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले आहेत. त्यांना २०१ खासदारांची मते मिळली, तर इम्रान खान पक्षाचे उमेदवार उमर अयूब यांना केवळ ९२ मते मिळाली. यापूर्वी इम्रान खान यांचे सरकार कोसळल्यानंतर शाहबाज शरीफ पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते. शाहबाज हे पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे लहान भाऊ आहेत.

संपादकीय भूमिका

पाकमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार आले, कुणीही पंतप्रधान झाले, तरी त्याचा भारतद्वेष कायमच रहाणार, यात शंका नाही !