केदारनाथाची ही महती ठाऊक आहे का ?

केदारनाथ येथील शिवलिंग म्हशीच्या पाठीसारखे आहे. या शिवलिंगाची पूजा केल्यामुळे पांडव पापमुक्त झाले. तेथे पांडवांनी मंदिर बांधले. पुढे आद्यशंकराचार्यांनी त्याचा जीर्णाेद्धार केला. येथील शिवलिंगाला पाण्याने स्नान घालत नाहीत. त्याला तूप चोळण्याची प्रथा आहे.

शिवलिंगाची महती !

शिवलिंग हे महादेवाच्या लिंगाचे आणि सृष्टीच्या योनीचे प्रतीक आहे. या शिवलिंगातून सृष्टीची सतत निर्मिती होत रहाते. शिवलिंगाला पूजणे म्हणजे निसर्ग आणि देव यांला पूजणे होय ! यातूनच मनुष्याचे कल्याण साधले जाते.’

नेपाळ येथील पशुपतिनाथ मंदिर आणि तेथील पुण्यदायी यात्रा !

नेपाळच्या राजाचे कुलदैवत असणार्‍या पशुपतिनाथाची प्रतिदिन तीनदा पूजा होते. पशुपतिनाथाचे स्थान १२ ज्योर्तिलिंगात नसतांनाही ही यात्रा अतिशय पुण्यदायी मानली जाते.

तेजस्वी रूपात प्रकटलेली ज्योतिर्लिंगे !

ज्योर्तिलिंग आणि संतांची समाधी यांतून पाताळाच्या दिशेने सतत चैतन्य अन् सात्त्विकता यांचे प्रक्षेपण होते. यामुळे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणापासून पृथ्वीचे रक्षण होते.

रुद्राक्षाचा महिमा जाणा !

रुद्राक्ष धारण करावयाचा, पूजेत ठेवायचा किंवा त्याची माळ करायची असेल, तर शुभमुहुर्तावर विधीपूर्वक त्याची पूजा करावी आणि जप करून मग रुद्राक्ष धारण करावा.

संपादकीय : द्रमुकचा वैचारिक आतंकवाद !

द्रमुकचा वैचारिक आतंकवाद संपवण्यासाठी तमिळनाडूसह भारतभरात परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !

संपादकीय : सलाम यांचे खडे बोल !

भारतातील मुसलमानधार्जिणेही सलाम यांनी मांडलेल्या विचारांकडे दुर्लक्ष करतात. यात सुधारणावाद्यांचा स्वार्थ दडलेला असतो. त्यामुळे आता समाजानेच सलाम यांच्यासारख्या सुधारणावाद्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक !

मला काय हवे आहे ?

एकूणच ‘करिअर, नोकरी, पैसा या सर्वांमुळेच आनंद मिळणार’, हे समीकरण झाल्यामुळे ते साध्य करतांना स्वतःच्या शरिराची हानी किती होते, याकडे दुर्लक्ष होत आहे. सारासार विचार करून स्वतःची दिनचर्या ठरवणे आवश्यक आहे.

कतारमध्ये भारतीय नागरिकांची फाशीपासून सुटका !

राजा प्रजाहितदक्ष असला की, जनतेचे रक्षण होते. अशा वेळी प्रजाहितदक्ष चक्रवर्ती राजांचा पुरातन काळ आठवल्याविना रहात नाही. अशा वेळी भारत लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वगुरु होईल, म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ स्थापित होईल, अशी आशा बाळगूया !’

महिलांनी शालीनता जपण्याची आवश्यकता !

महिलांचे महिलापण शालीनतेमध्ये आहे. ते जपण्यासाठी घराघरातूनच संस्कृतीचा जागर व्हायला हवा. मुलींना वळण लावण्याचे दायित्व पालकांचेच आहे.’