धर्मपरंपरा टिकवण्यासाठी क्रूर धर्मांध रझाकारांशी क्षात्रवृत्तीने लढून प्राणांचे बलीदान देणारे क्रांतीकारक काशिनाथ चिंचाळकर !

लोकहो, भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचे होम करणार्‍या क्रांतीकारकांना आजचे बहुतांश राजकारणी सोयीस्कररित्या विसरले असले, तरी तुम्ही असा कृतघ्नपणा करू नका !

श्री गणेश आले ! 

भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी हा श्री गणेशाचे प्रत्येक हिंदूच्या घरात आगमन होण्याचा दिवस. हिंदूंच्या या देवतेची प्रतिवर्षी या तिथीला भक्तीभावाने पूजा होते. ही देवता विघ्नहर्ती असल्यामुळे प्रत्येक हिंदू तिच्या उपासनेविषयी सतर्क असतो.

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी श्री गणेशाची आराधना करा !

लोकमान्य टिळकांनी ह.भ.प. श्रीपतिबुवा भिंगारकर यांना विचारले, स्वराज्याच्या कार्याचा राष्ट्रभर प्रसार होण्यासाठी कोणाची आराधना करावी ?

अनुभवा श्री अष्टविनायक दर्शन !

महाराष्ट्रातील अष्टविनायक प्रसिद्ध आहेत. श्री गणेशाची ती जागृत क्षेत्रे आहेत. अष्टसिद्धी या गणपतीच्या पत्नी आहेत. अष्टविनायक हे एकेका सिद्धीचे निर्देशक म्हणून प्रसिद्धी पावले असावेत. अष्टविनायकांचा संबंध अष्टदिशांशीही येतो.

दैव आणि देव !

भारत हा आध्यात्मिक देश आहे. येथील समाज अध्यात्म  कृतीत आणत त्याचे दैनंदिन जीवन व्यतीत करत असे. दैव किंवा नशीब किंवा प्रारब्ध याच्यावर त्याचा विश्‍वास असे.

वैज्ञानिकांचा मोर्चा – एक अन्वयार्थ

क्रांतीदिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्टला देहली, मुंबई, पुणे आदी देशाच्या प्रमुख शहरांमध्ये वैज्ञानिकांनी मोर्चा काढला. सहसा शास्त्रज्ञ बाहेरच्या समाजात घडणार्‍या घटनांचे सोयरसुतक फारसे लावून न घेता आपल्याच विश्‍वात रमणारे असतात.

विकासाच्या मार्गावरील राज्य !

पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या गोव्यात परदेशातून पर्यटक येत असतात. त्यांचा अमली पदार्थांशी संबंध येत असल्यामुळे या व्यवहारात परदेशी पर्यटक मृत झाल्याची कित्येक उदाहरणे भूतकाळात होऊन गेली आहेत.

प्रखर राष्ट्राभिमान असलेले थोर क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा !

लंडनमध्ये एका प्रसंगी हाराकिरी करून मरणार्‍या जपानी लोकांचे कौतुक सहन न होऊन मदनलाल म्हणाले, माझे राष्ट्रही शूर आहे. इतिहासात त्याची साक्ष मिळेल. माझ्यावर सहनशक्तीचा प्रयोग आजमावा.

पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील धर्मप्रेमींनी आयोजित केलेल्या सभेला २०० हून अधिक जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

येथील धर्मप्रेमींनी श्रावणी सोमवारचे औचित्य साधून हिंदूंना ‘हिंदु धर्माचे महत्त्व, हिंदु धर्माच्या सद्यस्थितीवरील उपाय आणि धर्मरक्षण’ या संदर्भात माहिती होण्यासाठी १४ ऑगस्टला येथे सभेचे आयोजन केले होते


Multi Language |Offline reading | PDF