‘तमिळनाडू’, ‘मानस सरोवर’ आणि अन्‍य शब्‍द

संस्‍कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्‍कृतोद़्‍भव भाषांच्‍या व्‍याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्‍कृतचे व्‍याकरण हाच राहिला.

हल्‍द्वानीमधील अतिक्रमण हटणार ?

वर्ष २०१४ पूर्वी राज्‍यात काँग्रेसची सत्ता होती आणि या भागात नेहमीच काँग्रेसचे आमदार निवडून येत होते. अल्‍पसंख्‍यांकांची मते ही नेहमीच मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला मिळतात. त्‍यामुळे अशा अल्‍पसंख्‍यांकांच्‍या अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष केल्‍यास नवल ते काय ?

अफाट कार्य करूनही दुर्लक्षित राहिलेले आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर !

नोकरीचा किरकोळ अर्ज संग्रहालयात ठेवण्‍याइतपत प्रभावीपणे मांडणार्‍या एका मराठी बुद्धीवंताचा म्‍हणजे आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर यांचा थोडक्‍यात परिचय आणि त्‍यांनी केलेले उत्तुंग कार्य येथे देत आहोत.

शिवडी गडावर वाढवण्यात येत आहे दर्ग्याचे प्रस्थ !

काल आपण ‘पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्या देखत लोहगडावर अवैधपणे उभारण्यात येत आहे दर्गा !’ याविषयीचा लेख वाचला. आज ‘शिवडी गडावर वाढवण्यात येत आहे दर्ग्याचे प्रस्थ’ याविषयीचा लेख येथे देत आहोत.

नायलॉन मांजावरील बंदी ?

डिसेंबरमध्‍ये युवा पिढीला ‘पतंग महोत्‍सवा’चे वेध लागतात. गल्लोगल्ली पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने थाटली जातात.

राष्ट्रवादी कि ‘ब्रिगेडी’ ?

धर्मवीर संभाजी महाराज यांना ‘धर्मवीर’ न म्हणता केवळ ‘स्वराज्यरक्षक’ असे संबोधण्यास सांगून रयतेत भेद निर्माण करण्याच्या नादात राष्ट्रवादी काँग्रेसने समाजात स्वतःची प्रतिमा मात्र ‘स्वराज्यभक्षक’ अशी करवून घेतली आहे, हे मात्र निश्चित !

पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्या देखत लोहगडावर अवैधपणे उभारण्यात येत आहे दर्गा !

४ जानेवारी २०२३ या दिवशी आपण ‘मलंगबाबांच्या समाधीवर दर्गा बांधून संपूर्ण मलंगगड कह्यात घेण्याचा डाव’ याविषयीचा लेख वाचला. आज ‘लोहगडावर अवैधपणे उभारण्यात येत आहे दर्गा’ याविषयीचा लेख येथे देत आहोत.

‘शालेय पोषण आहार योजना’ कुणासाठी ?

प्रत्यक्षात ‘शालेय पोषण आहार’ योजना ३ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना चांगला आहार मिळावा, यासाठी राज्यात २२ नोव्हेंबर १९९५ पासून राबवण्यात येत आहे. २६ वर्षे उलटून गेल्यानंतरही मुलांना उत्कृष्ट प्रतीचा आहार मिळू शकत नाही, ही शोकांतिकाच आहे.

आहार-विहारातील चुकीच्या सवयी सोडण्याचे महत्त्व

वारंवार खाण्याची सवय लागली असेल, तर ती हळूहळू सोडावी आणि आयुर्वेदाचा गाभा असलेल्या ‘दिवसातून २ वेळाच आहार घेणे आणि सकाळी स्वतःच्या क्षमतेनुसार भरपूर व्यायाम करणे’, या दोन चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात.’