राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असणारे हिंदु राष्ट्रच हवे ! – हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षणार्थ्यांची एकमुखी मागणी

आजवर निधर्मी लोकशाहीमुळे राष्ट्रावर अनेक संकटे आली. यात प्रामुख्याने भ्रष्टाचार, आतंकवाद, शत्रूराष्ट्राची आक्रमणे, हिंदूंवर होणारी आक्रमणे, मंदिरांचे सरकारीकरण यांसह अन्य समस्यांचा समावेश आहे.

‘टॅटूू’च्या विकृतीला दूर ठेवा !

शरीरावर ‘टॅटू’ गोंदवून घेण्याचे फॅड सध्या तरुणांमध्ये भलतेच वाढले आहे. ‘फॅशन सिम्बॉल’ म्हणून आज ‘टॅटू’ला नवीन ओळख मिळाली आहे. इतरांनी आपल्याला पहावे, कौतुक करावे या हेतूने अवयवांवर ‘टॅटू’ गोंदवले जातात.

रेल्वे अपघातांची मालिका कधी थांबणार ?

उत्तरप्रदेश राज्य सध्या वेगवेगळ्या आघातांमुळे देशाच्या पटलावर चर्चेत आहे. गेल्याच आठवड्यात गोरखपूर येथे ६७ मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच पुरी ते हरिद्वार जाणार्‍या उत्कल एक्सप्रेसचे १४ डबे रुळावरून घसरल्याच्या घटनेत २०

विजयाच्या दिशेने वाटचाल !

लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाने संमत केलेला जामीन हे विजयाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात ‘हिंदु आतंकवादा’चा बराच गाजावाजा झाला

धर्मपरंपरा टिकवण्यासाठी क्रूर धर्मांध रझाकारांशी क्षात्रवृत्तीने लढून प्राणांचे बलीदान देणारे क्रांतीकारक काशिनाथ चिंचाळकर !

लोकहो, भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचे होम करणार्‍या क्रांतीकारकांना आजचे बहुतांश राजकारणी सोयीस्कररित्या विसरले असले, तरी तुम्ही असा कृतघ्नपणा करू नका !

श्री गणेश आले ! 

भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी हा श्री गणेशाचे प्रत्येक हिंदूच्या घरात आगमन होण्याचा दिवस. हिंदूंच्या या देवतेची प्रतिवर्षी या तिथीला भक्तीभावाने पूजा होते. ही देवता विघ्नहर्ती असल्यामुळे प्रत्येक हिंदू तिच्या उपासनेविषयी सतर्क असतो.

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी श्री गणेशाची आराधना करा !

लोकमान्य टिळकांनी ह.भ.प. श्रीपतिबुवा भिंगारकर यांना विचारले, स्वराज्याच्या कार्याचा राष्ट्रभर प्रसार होण्यासाठी कोणाची आराधना करावी ?

अनुभवा श्री अष्टविनायक दर्शन !

महाराष्ट्रातील अष्टविनायक प्रसिद्ध आहेत. श्री गणेशाची ती जागृत क्षेत्रे आहेत. अष्टसिद्धी या गणपतीच्या पत्नी आहेत. अष्टविनायक हे एकेका सिद्धीचे निर्देशक म्हणून प्रसिद्धी पावले असावेत. अष्टविनायकांचा संबंध अष्टदिशांशीही येतो.


Multi Language |Offline reading | PDF