Compaint Against Refusing Fares : मुंबईत भाडे नाकारणार्या टॅक्सी आणि रिक्शा चालकांविरोधात ऑनलाईन तक्रार करता येणार !
अरेरावी, भाडे नाकारणे, तसेच गैरवर्तन यांविषयी टॅक्सी आणि रिक्शा चालकांच्या विरोधातील वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाने तक्रार करण्यासाठी ऑनलाईन क्रमांक प्रसारित केले आहेत.