कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !
समाज पैशासाठी कोणत्या स्तराला जात आहे, याचे उदाहरण ! रेमडेसिविर इंजेक्शनची अवैध विक्री करणार्यांना त्वरित कठोर शिक्षा न झाल्याचा परिणाम !
या ‘यू ट्यूब चॅनेल’वर ‘नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, रामदासी कीर्तन, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, दासगणू महाराज, दत्त संप्रदायाची कीर्तन, असे नानाविध कीर्तनप्रकार ऐकायला मिळणार आहेत. कीर्तनकारांची मुलाखत हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण आहे.
जिल्हा रुग्णालयात योग्य उपचार न झाल्याचा नातेवाइकांचा आरोप
हिंदु पंचांग दिनदर्शिकमुळे हिंदु धर्म आणि संस्कृतीचे धर्मशिक्षण देण्याचे चांगले कार्य केले आहे-सनातनचे ७८ वे संत पू. चंद्रसेन मयेकर
आपल्याला गाय, गंगामाता आणि अन्य नद्या यांना वाचवायचे आहे म्हणून भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित व्हायला हवे.
ग्रामीण वाहतूक विभागातील देवराव रंगारी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड यांनी महिला पोलीस हवालदार असलेल्या प्रेयसीसमवेत स्वतःच्या घरी जाऊन पत्नीला मारहाण केली.
अभियांत्रिकीसारख्या महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्रुटी रहाणे गंभीर आहे. याविषयी संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करत उपाय काढणे आवश्यक !
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वेकडून ‘आयसोलेशन वॉर्ड’च्या निर्मितीसाठी ५७ कोच दाखल झाले आहेत. यामध्ये ५१३ रुग्णांची व्यवस्था होणार असून याचे काम चालू करण्यात आले आहे.
कच्चा माल सिद्ध करणार्या बालाजी अमाईन्सचे विस्तारीकरण करण्यात येणार