ब्रेक दि चेन’ अंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीसाठी सुधारित आदेश जारी !
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू !
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू !
समाज मृत्यूच्या दाढेत असतांना सध्या चालू असलेले स्वार्थी राजकारण हे अत्यंत चुकीचे आहे. अशा स्वार्थी राजकारणाऐवजी प्रजाहितदक्ष असणारे हिंदु राष्ट्र आवश्यक !
वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील हुतात्मा सैनिक सोमनाथ तांगडे यांच्यावर कृष्णानदीकाठी सोनेश्वर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तांगडे यांना शेवटचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटावर केंद्र सरकारची अपर्कीती करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक करत आहेत. खोटे आरोप करून जनतेच्या मनात भीती पसरवण्याचा आणि गोंधळ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि वैद्यकीय संघटना, राजकीय पक्ष आदींनी केलेल्या मागणीमुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
येत्या ५ वर्षांत चीनकडून तैवानवर आक्रमण करण्याच्या शक्यतेमुळे ऑस्ट्रेलियाने चीनशी युद्ध करण्याची सिद्धता चालू केली आहे. यासाठी रणनीती आखण्यात येत आहे. याच आठवड्यात चीनने त्याच्या २५ लढाऊ विमानांची एक तुकडी तैवानच्या आकाश क्षेत्रात पाठवली होती.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी १८ एप्रिल या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात कोरोनाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचदिवशी या वक्तव्याच्या निषेधार्थ शहरातील जयस्तंभ चौक येथे भाजपचे कार्यकर्ते एकत्र जमले होते.
वैद्यकीय कर्मचार्यांच्या वाहनांवर लाल रंग, भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा आणि अत्यावश्यक कर्मचार्यांच्या वाहनांवर पिवळ्या रंगाचे वर्तुळ असणे अनिवार्य असणार आहे.
लालूप्रसाद यादव सध्या चारा घोटाळ्याच्या प्रकरणी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहेत.
केरळ सरकारने दबाव टाकल्यामुळेच केरळ पोलिसांनी ईडीच्या अधिकार्यांवर गुन्हा नोंदवला होता.