कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्यांना मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगरसेवक गणेश भोगटे यांना अटक
पोलिसांनी नगरसेवक भोगटे यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.
पोलिसांनी नगरसेवक भोगटे यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १० सहस्र कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध
महाराष्ट्र राज्यासह देशात विविध ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागल्याचे दिसत आहे.
मतदान प्रक्रिया चालू असतांना पालिका क्षेत्रांमध्ये लसीकरण मोहीम चालू ठेवण्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता
कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता ! – आरोग्य खात्यातील तज्ञ डॉक्टरांचे मत
उच्च न्यायालयाने याचिका फेटाळतांना म्हटले की, ही जनहित याचिका याचिकाकर्त्याच्या पूर्वग्रहदूषित प्रेरणेतून प्रविष्ट करण्यात आली आहे. उभारलेल्या क्रॉसमुळे प्रदूषण होण्यासाठी मेळावे कारणीभूत आहेत का ?
न्यायालयाला अशा शब्दांत सरकारला सांगावे लागते, यावरून यंत्रणेकडून आरोग्यसेवा पुरवण्यात मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे, हे स्पष्ट होते. अशी अकार्यक्षम यंत्रणा जनहित काय साधणार ?
कर्नाटक आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार !
आज देशात ऑक्सिजन, कोरोना लस, रेमडेसिवीर या गोष्टींचा तुटवडा असल्याने त्यांच्या चोर्या केल्या जात आहेत. पुढील भीषण आपत्काळात लोकांना अन्न-पाणीही मिळण्यास दुर्मिळ झाल्यावर याहून भयावह अराजकता निर्माण होऊ शकते.
युवकांनो, देशावर संकट आल्यावर पलायनवादी भूमिका स्वीकारणार्या कलाकारांचा आदर्श ठेवायचा ? कि देशावरील संकटांचा सामना करणार्या सैनिकांचा ? हे वेळीच ठरवा !