मालगुंड प्राणी संग्रहालयामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल ! – पालकमंत्री उदय सामंत

मालगुंड येथे प्राणीसंग्रहालय झाल्यानंतर पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. परिणामी, येथील परिसराचा विकास होईल. येथे कुणीही बेरोजगार रहाणार नाही.

राज्यातील सार्वजनिक प्राधिकरणे माहिती अधिकाराच्या कार्यवाहीविषयी उदासीन !

जनतेला माहिती देण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांवर सरकारने कारवाई करावी ! जनतेशी बांधील असलेल्या प्रशासनाने जनतेपासूनच माहिती लपवणे, हा जनताद्रोहच आहे.

दादर रेल्वे स्थानकात धादांत खोटी माहिती पसरवणार्‍या धर्मांतरित ख्रिस्ती महिलेविरुद्ध गुन्हा नोंद !

भांडुपचे सतर्क नागरिक श्री. प्रमोद काटे यांनी ख्रिस्ती महिला प्रचारकाविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्यास पोलिसांना भाग पाडले. अशा सतर्क हिंदूंचे अभिनंदन !

Shri Ramlala Live Aarti : श्री रामलल्लाची शृंगार आरती प्रतिदिन सकाळी साडेसहा वाजता दूरदर्शनवर पहाता येणार !

अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

Amethi Railway Stations Renamed : अमेठी (उत्तरप्रदेश) येथील ८ रेल्वे स्थानकांची नावे पालटणार !

जैस रेल्वे स्थानकाचे गुरु गोरखनाथ धाम असे नामांतर

New Zealand On Nijjar Case : निज्जर हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा पुरावा काय ?

न्यूझीलंडचे उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांचा कॅनडाच्या आरोपावर प्रश्‍न !

Canada Khalistan Protest : कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी खलिस्तान्यांनी आणले होते तलवारी आणि भाले !

खलिस्तानी भारतीय उच्चायुक्तांवर आक्रमण करण्यासाठी शस्त्र घेऊन येतात, याविषयी आता कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो तोंड का उघडत नाहीत ? अमेरिकाही यावर का बोलत नाही ? कि त्यांना ही घटना योग्य वाटते ?

Gujarat Bulldozer Action : गुजरातमध्ये बेकायदेशीर दर्गे आणि मदरसे यांच्यावर बुलडोझरद्वारे कारवाई !

बेकायदेशीर बांधकामे होत असतांना प्रशासन झोपलेले असते का ?

Sudipto Sen On JNU : मूठभर साम्यवाद्यांमुळे ‘जे.एन्.यू.’ अपकीर्त होत असल्याने हुशार विद्यार्थी त्यांना पराभूत करू शकतात !

‘बस्तर द नक्सल स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचे ‘जे.एन्.यू.’तील विद्यार्थ्यांना आवाहन !

Ram Mandir New Guidelines : अयोध्येत श्रीराममंदिरात जाणार्‍या भक्तांसाठी नवी नियमावली लागू !

श्रीराममंदिरात प्रतिदिन एक ते दीड लाख लोक दर्शनासाठी येत आहेत. त्या अनुषंगाने ही नियमावली सिद्ध करण्यात आली आहे, असे  रामजन्मभूमी न्यासातर्फे सांगण्यात आले आहे.