Tulsi Gabbard : डॉनल्ड ट्रम्प यांनी तुलसी गबार्ड यांना केले अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका !
‘तुलसी गबार्ड या त्यांच्या निर्भिड स्वभावाला गुप्तचर विभागामध्येही आणतील. डेमक्रॅटिक पक्षाकडून माजी अध्यक्षपदाच्या दावेदार असल्याने तुलसी गबार्ड यांना दोन्ही पक्षांमध्ये पाठिंबा मिळतो.