‘नासा’ पुढील वर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणार !
या यानातूनही एक रोव्हर बाहेर येऊन चंद्राचा अभ्यास करणार आहे. नासा याद्वारे चंद्रावर बर्फ शोधणार आहे.
या यानातूनही एक रोव्हर बाहेर येऊन चंद्राचा अभ्यास करणार आहे. नासा याद्वारे चंद्रावर बर्फ शोधणार आहे.
कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. तेथील शाळेत जनमत घेण्याचे धारिष्ट्य खलिस्तानवादी घेतात आणि तेथील सरकार यात हस्तक्षेप करत नाही, हे संतापजनक !
ब्रायन केम्प ‘हिंदु वारसा मास’ घोषित करतांना म्हटले की, ‘हिंदु वारसा मास’ हिंदूंची संस्कृती आणि भारतातील विविध आध्यात्मिक परंपरा यांवर लक्ष केंद्रित करून साजरा केला जाईल.
विशेष म्हणजे रामस्वामी हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून ट्रम्पही यासाठी प्रयत्नशील आहेत.
खलिस्तानवाद्यांनी स्वतंत्र खलिस्तानसाठी कितीही प्रयत्न केले, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे !
या विधेयकानुसार राज्यातील समान नागरी हक्क कायदा, शिक्षण आणि गृहनिर्माण संहिता यांच्यात सुधारणा करून वंशावळी अंतर्गत जातीचा समावेश संरक्षित श्रेणी म्हणून करण्यात आला आहे.
अमेरिकेला साम्यवादी चीनवर लक्ष्य केंद्रीत करणे आवश्यक आहे; कारण तो अमेरिकेसमोरील सर्वांत मोठे संकट आहे.
त्यानंतर ट्रम्प पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, मी काहीही चुकीचे केले नसून ही न्यायाची फसवणूक आहे. अप्रामाणिक वाटत असलेल्या निवडणुकीला आव्हान देण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.
येणार्या काळात कट्टर भारतद्वेषी व्यक्ती अन् संघटना एकत्र येऊन भारताला अस्थिर करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करतील, हेच यातून सिद्ध होते !