पंतप्रधान ट्रुडो यांनी भारतावर ठोस पुराव्यांविना केलेले आरोप दुर्दैवी ! – अमेरिका भारत स्ट्रटेजिक पार्टनरशीप फोरम्
कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप देशांतर्गत राजकारणामुळे प्रेरित आहेत आणि त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ते शीखबहुल पक्षावर अवलंबून आहेत.
कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप देशांतर्गत राजकारणामुळे प्रेरित आहेत आणि त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ते शीखबहुल पक्षावर अवलंबून आहेत.
भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, रशियाच्या सरकारची अयोग्य वर्तणूक सहन केली जाणार नाही.
या प्रसंगाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
अभय गडरु आणि यश विजय रामुगडे अशी त्यांची नावे आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
भारत आणि कॅनडा यांच्यात खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येच्या प्रकरणात भारतावर आरोप करण्यात आल्यापासून वाद निर्माण झाला आहे.
इतिहासात जस्टिन ट्रुडो यांची ओळख आतंकवाद्यांना आश्रय देणारे, नाझींचे उदात्तीकरण करणारे, असांस्कृतिक वर्तन करणारे अपरिपक्व नेते म्हणून केली जाईल, हे निश्चित !
अमेरिकेच्या (United States) एका अहवालातील दावा
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनाही स्वत:च्या नियंत्रणात घेण्याचा चीनचा प्रयत्न !
युक्रेनमध्ये निवडणुका घेण्यासाठी राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी अमेरिकेकडे निधी मागितल्याचे प्रकरण !
जे एका विदेशी पत्रकाराला कळते ते निद्रिस्त हिंदूंना कळत नाही, हे दुर्दैव ! ‘असे हिंदू मार खाण्याच्याच लायकीचे आहेत’, असेही कुणी म्हटले, तर चुकीचे ठरू नये !