ओटावा (कॅनडा) – कॅनडातीला ब्रिटीश कोलंबिया प्रांततील व्हँकूअर शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये २ प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह ३ जणांचा मृत्यू झाला.
कनाडा में विमान दुर्घटना, 2 भारतीय ट्रेनी पायलटों की मौतhttps://t.co/LZDbpJEuNC
— Hindustan (@Live_Hindustan) October 7, 2023
मृत झालेले दोन्ही प्रशिक्षणार्थी वैमानिक मुंबईचे रहिवासी आहेत. अभय गडरु आणि यश विजय रामुगडे अशी त्यांची नावे आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

थोडक्यात महत्त्वाचे : (१८.०६.२०२६)
Modi & Donald Trump G7 Meet : जर भारतावर आक्रमण झाले, तर आम्ही भारतासमवेत राहू ! – ट्रम्प
Strait Of Hormuz : इराणला आता असे शस्त्र मिळाले आहे, जे अणूबाँबपेक्षा अधिक प्रभावी !
रशियन तेलवाहू नौकेच्या भारतीय कॅप्टनच्या अटकेने रशिया संतप्त
Muslim man arrested for spying for Pakistan : जैसलमेर (राजस्थान) येथून पाकसाठी हेरगिरी करणार्या मुसलमानाला अटक
A loss of ₹4,300 Crore to a Turkish entity : भारताच्या एका निर्णयामुळे तुर्कीयेच्या आस्थापनाला ४ सहस्र ३०० कोटी रुपयांची हानी