ब्रिटनमध्ये कारागृहात कैद्यांचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !
कारागृहांनाही धर्मांतराचा अड्डा बनवणारे कट्टरतावादी मुसलमान कैदी ! स्वतःला पुढारलेला आणि निधर्मीवादी म्हणवून घेणार्या ब्रिटनमध्ये इस्लाम कसा फोफावत आहे, हे यातून दिसून येते !
कारागृहांनाही धर्मांतराचा अड्डा बनवणारे कट्टरतावादी मुसलमान कैदी ! स्वतःला पुढारलेला आणि निधर्मीवादी म्हणवून घेणार्या ब्रिटनमध्ये इस्लाम कसा फोफावत आहे, हे यातून दिसून येते !
या मंदिरासाठी मूळचे ओडिशा येथील उद्योगपती असणारे बिस्वनाथ पटनायक यांनी २५४ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
ब्रिटन पोलिसांनी सुंदर नागराजन् नावाच्या एका भारतीय नागरिकाला ‘हिजब्बुलाह’ नावाच्या आतंकवादी संघटनेला पैसे पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
ब्रिटनच्या शाळांमध्ये घडणार्या घटना उद्या भारतातील शाळांमध्येही घडू लागल्या, तर आश्चर्य वाटू नये !
एका व्यक्तीने ‘आपण आपली संस्कृती अशा प्रकारे जगाला दाखवली पाहिजे. जे परदेशी पोशाख परिधान करू इच्छितात, त्यांनी कृपया मधुस्मिता यांच्याकडून शिकावे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तान्यांकडून काही आठवड्यांपूर्वी झालेल्या आक्रमणाची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्.आय.ए.कडून) चौकशी करण्यात येणार आहे.
पाकिस्तानातील मुफ्ती डॉ. महंमद अश्रफ असिफ जलाली याने मला ठार मारण्याचा फतवा पुन्हा एकदा काढला आहे. त्याने या व्हिडिओद्वारे डच मुसलमानांना मला ठार करण्याची चिथावणी दिली आहे.
मंदिराचे अवशेष सापडल्यानंतर आता पुढील शोधकाम चालू करण्यात आले आहे. मंदिराची आणखी माहिती गोळा केली जात आहे.
इटलीने कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित संकेतस्थळ ‘चॅटजीपीटी’वर त्याच्या देशात बंदी घातली आहे.
युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी ट्वीट करत म्हटले, ‘रशिया जो आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटपेक्षा वाईट आहे, तो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष आहे, हे किती विचित्र आहे.