
लंडन – ब्रिटनच्या कारागृहांमध्ये कैद्यांना त्यांच्यासोबत रहाणार्या मुसलमान कैद्यांकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी बळजोरी केली जात आहे. मुसलमानेतर कैद्यांच्या पलंगावर कुराण ठेवले जाते आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्याचा किंवा वेदना सहन करण्याचा पर्याय दिला जातो, असे ब्रिटन सरकारने नियुक्त केलेल्या श्रद्धाविषयक विभागाचे सल्लागार कॉलिन ब्लूम यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
१. ब्लूम यांच्या अहवालानुसार, कारागृहात कोणी मुसलमानेतर कैदी आढळल्यास मुसलमानांची टोळी त्याला कोणतेही संरक्षण देत नाही. त्या कैद्याला मुसलमान टोळीच्या हिंसाचाराला आणि धमक्यांना बळी पडावे लागते.
२. लंडनमधील कारागृहांमध्ये मुसलमान पुरुष कैद्यांची संख्या जवळपास ३० टक्के आहे. (अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात. भारतातही हेच चित्र आहे ! – संपादक) या कट्टरवादी मुसलमान कैद्यांकडून इतर कैद्यांचे मोठ्या प्रमाणात इस्लाममध्ये धर्मांतर केले जाते, असे या अहवालात म्हटले आहे.
‘Muslims constitute 30% of male prisoners in Britain, Muslim gangs in prisons are forcing conversion and radicalisation’: Reporthttps://t.co/ex9wqetpoJ
— OpIndia.com (@OpIndia_com) April 27, 2023
३. हे धर्मावर आधारित कट्टरवादी टोळीशी संबंधित सूत्र असल्याने तातडीने कारवाई करावी, असे कॉलिन यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे. कोणत्याही धर्माच्या कैद्यांच्या तुलनेत कारागृहात हिंदु कैद्यांची संख्या अल्प आहे; मात्र रोजगारक्षेत्रात ते सर्वाधिक आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे. (हिंदु व्यक्ती संस्कारित असते. बहुतांश हिंदू हे जगाच्या पाठीवर कुठेही असले, तरी त्यांच्यावर प्रेम, प्रामाणिकपणा हे हिंदु धर्मातील संस्कार झाल्याचे दृष्टीस पडतात ! – संपादक)
४. या अहवालात कॉलिन यांनी ब्रिटनमध्ये खलिस्तानी समर्थकांच्या वाढत्या समस्यांचा मुद्दाही सरकारसमोर आणला आहे.
संपादकीय भूमिका
|
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प