इटलीने ‘चॅटजीपीटी’वर बंदी घाल्यानंतर युरोपकडूनही कृती दलाची स्थापना !

(‘चॅटजीपीटी’ हे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित संकेतस्थळ आहे)

रोम (इटली) – इटलीने कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित संकेतस्थळ ‘चॅटजीपीटी’वर त्याच्या देशात बंदी घातली आहे. यानंतर युरोपीपयन युनियनच्या ‘युरोपियन डेटा प्रोटेक्शन बोर्ड’ने चॅट जीपीटीच्या संदर्भात एका कृती दलाची स्थापना केली आहे. याद्वारे माहितीच्या रक्षणाच्या संदर्भात अभ्यास केला जाणार आहे.