फ्रान्समध्ये हिंसाचार चालूच : १३०० हून अधिक नागरिकांना अटक

फ्रान्समध्ये उसळलेला हिंसाचार अद्यापही चालूच आतापर्यंत १३०० हून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

डच सरकारकडून पोलिसांना क्रॉस किंवा हिजाब परिधान करण्यावर बंदी !

पोलिसांना धर्म किंवा श्रद्धा यांची जाहीरपणे अभिव्यक्ती करणे आवश्यक नाही. पोलीसदल हे सरकारचे प्रतिनिधित्व करते. त्यांना वेळप्रसंगी बळाचाही वापर करावा लागतो.

फ्रान्समधील दंगलींसाठी व्हिडिओ गेम्स, ‘टिकटॉक’ आणि ‘स्नॅपचॅट’ उत्तरदायी ! – इमॅन्युएल मॅक्रॉन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष

व्हिडिओ गेम्स आणि सामाजिक माध्यमे यांचा मुलांवर कशा प्रकारे नकारात्मक परिणाम होऊ शकतो, याचे हे उदाहरण होय. हे लक्षात घेऊन पालकांनी वेळीच सावध होऊन मुलांना त्यापासून दूर ठेवावे !

बेल्जियमध्ये ख्रिस्तांची घटती लोकसंख्या आणि धर्माप्रतीची श्रद्धा यांमुळे चर्चचे उपाहारगृहांमध्ये होत आहे रूपांतर !

जगातील अनेक ख्रिस्ती देशांमध्ये ख्रिस्त्यांची त्यांच्या धर्मावरील श्रद्धा अल्प होत असल्याने चर्च ओस पडू लागली आहेत, तर भारतात ख्रिस्ती मिशनरी गोरगरीब हिंदूंना आमिष दाखवून त्यांना ख्रिस्ती बनवत आहेत !

जागतिक आरोग्य संघटना कृत्रिमरित्या बनवण्यात येणार्‍या गोड पदार्थांना ‘कर्करोगकारक’ घोषित करणार !

शीतपेय, ऊर्जापेय, ‘च्युईंग गम’ यांवर परिणाम होणार !

अरब वंशाच्या तरुणाच्या हत्येमुळे संपूर्ण फ्रान्समध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार !

युरोपातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्येचे राष्ट्र असलेल्या फ्रान्समध्ये एका मुसलमान तरुणाची हत्या झाल्यावर अशा प्रकारे हिंसाचार होणे, यात काय आश्‍चर्य !

स्विडनमध्ये न्यायालयाच्या अनुमतीने निदर्शकाने मशिदीबाहेर जाळले कुराण !

तुर्कीयेकडून निषेध व्यक्त !
स्विडनकडून ‘पोलीस कारवाई करतील’, असे स्पष्टीकरण

वर्ष २०१४ मध्ये रशियाने नियंत्रणात घेतलेल्या युक्रेनच्या गावावर युक्रेनकडून  नियंत्रण मिळवण्यास प्रारंभ !

रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये जेव्हा युक्रेनवर आक्रमण केले, त्यानंतर युक्रेन वर्ष २०१४ मध्ये रशियाशी झालेल्या युद्धाच्या वेळी रशियाने नियंत्रणात मिळवलेली युक्रेनी क्षेत्रे प्रथमच परत मिळवू लागला आहे, असे म्हटले जात आहे.

इटलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणावर बंदी घालणारा कायदा होणार !

इटली असा कायदा करण्याचा प्रयत्न करू शकते, तर भारतातील १०० कोटीहून अधिक जनतेला सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या नमाजपठणाचा त्रास होत असतांना येथे असा कायदा का करता येत नाही ?

रशियामध्ये ‘वॅगनर ग्रुप’ सैन्याची बंडखोरी

या सैन्याचे प्रमुख येवगेनी प्रिगोजीन यांनी ‘आम्ही मॉस्कोकडे मार्गस्थ करत आहोत. आमच्या मार्गात येणार्‍यांना धडा शिकवण्यात येईल’, अशी चेतावणी दिली आहे.